सहकारी, पीयुसी व खाजगी बॅंका सकाळी ९ ते २ या वेळेत सुरू राहणार; सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश


स्थैर्य, सातारा, दि. १९ : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारचे जिल्हाधिकारी शिखर सिंह यांनी सहकारी, पीयूसी व खासगी बँका ह्या सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेश नुकतेच पारित केलेले आहेत.


Back to top button
Don`t copy text!