दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२१ । सातारा । राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष प्रदोत आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला असल्याबाबतची माहिती समोर येत आहे.