
दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। सातारा। सध्या मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे तसेच सुरू असलेल्या लग्नसराईमुळे प्रवाशांची मोठी येजा सुरू आहे. त्यामुळे मध्यवर्ती अशा सातारा बसस्थानकावर पुणे मुंबईकडे जाण्यासाठी दिवस रात्र प्रवाशांची मोठी गर्दी होत असून लांब लचक रांगा तिकीट काढण्यासाठी लागलेल्या पाहायला मिळत आहेत (छायाचित्र : अतुल देशपांडे, सातारा)