स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातारच्या मेडीकल कॉलेजला मिळाले मूर्त स्वरूप ; ४९५ कोटी रुपये मंजूर

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; ना अजित पवारांचे, ना. देशमुख यांचे मानले आभार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 15, 2021
in सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि.१५: सातारा जिल्ह्याच्यादृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या मेडीकल कॉलेज उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून कॉलेजच्या जागा हस्तांतरणानंतर आता १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित देशमुख यांचे जिल्हावासियांच्यावतीने आभार मानले आहेत.

गेले अनेक दिवसांपासून सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न गाजत होता. मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर जागेचा प्रश्न निर्माण झाला मुंबई येथे दोन दिवसीय अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांची भेट घेवून सातारा जिल्ह्याचा मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरुन ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढीव ६० एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ६१ कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आली होती. दरम्यान, जागेसह संपूर्ण मेडिकल कॉलेज उभारणीसाठी निधीची तरतूद व्हावी आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांच्याकडे केली होती.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीला ना. पवार यांनी प्राधान्य देत सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढला. ना. अजित पवार आणि ना. अमित देशमुख यांच्या सूचनेवरून सातारा येथे १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणी व अनुषांगिकबांधकामाच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली असून त्यासाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्हावासियांच्या मेडिकल कॉलेजचे स्वप्न आता सत्यात उतारण्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज उभारणीला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करून सातारा जिल्हावासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार आणि ना. देशमुख यांचे जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.


ADVERTISEMENT
Previous Post

चोराडे येथे झालेल्या अपघातात शंकर महादेव पवार यांचा मूत्यू

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान; राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान; राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती

ताज्या बातम्या

काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदी सचिन सुर्यवंशी बेडके तर फलटण तालुकाध्यक्ष पदी महेंद्र सुर्यवंशी बेडके यांची निवड

February 25, 2021
उपसरपंच, गुणवरे - प्रा. रमेश आढाव

गुणवरे गावच्या उपसरपंच पदी जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांची निवड

February 25, 2021

जाधववाडी (फ) गावच्या सरपंच पदी सौ. गायकवाड तर उपसरपंचपदी सौ. जगदाळे

February 25, 2021

कोळकी गावच्या सरपंच पदी सौ. नाळे तर उपसरपंच पदी कामठे

February 25, 2021

निंभोरे गावच्या सरपंच पदी सौ. निंबाळकर तर उपसरपंचपदी रणवरे

February 25, 2021

फलटणच्या विश्रामगृहाची तातडीने दुरुस्ती करा; भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांची अप्पर जिल्हाधिकार्यांकडे मागणी

February 25, 2021

प्रसिद्ध पंजाबी गायक काळाच्या पडद्याआड : सरदूल सिकंदर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन

February 24, 2021

1 मार्चपासून देशभरात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; फक्त ‘या’ लोकांना मिळणार मोफत लस

February 24, 2021

‘या’ कंपन्या देणार मागील वर्षीपेक्षा जास्त पगारवाढ; यंदा चीन आणि अमेरिकेपेक्षा जास्त पगारवाढ भारतात

February 24, 2021

‘हिटलरनेही स्टेडियमला स्वत:चे नाव दिले होते’, जितेंद्र आव्हाडांकडून नरेंद्र मोदींची थेट हिटलरशी तुलना

February 24, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.