स्थैर्य, फलटण : डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीची फलटण शहर कार्यकारणी जाहीर झालेली आहे. वंचित बहुजन आघाडी महिला मोर्च्याच्या अध्यक्ष पदी सौ. सपना भोसले यांची बिनविरोध निवड झालेली आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, युथ तालुका अध्यक्ष किरण मोरे, नारायण पवार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.