म. फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन श्रीमंत संजीवराजे व मान्यवरांनी केले अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१२ एप्रिल २०२२ । फलटण । थोर समाज सुधारक म. ज्योतीराव फुले यांच्या १९५ व्या जंयतीनिमित्त शहरातील पुतळ्यास श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, सौ. वैशाली चोरमले यांच्यासह शहरातील विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करु न अभिवादन केले.

या वेळी जेष्ठ पत्रकार रविद्र बेडकिहाळ, सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, डॉ. बी. के. यादव, डॉ. संजय राऊत, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलींद नेवसे, दत्तात्रय शिंदे, दादासाहेब चोरमले, प्रा. वसंतराव अडसुळ, प्रा. संपतराव शिंदे, बापुसाहेब राऊत, डॉ. हेमंत अब्दागिरे, डॉ. विष्णूपंत त्रिपुटे, डॉ. सुशील राऊत, संदिप नाळे, सहदेव शेंडे, जाधववाडीचे माजी सरपंच मुनीष जाधव, विकास नाळे, अड. रोहीत अहिवळे, हर्षद लोंढे, बापु बनकर, गोंविद भुजबळ, अमोल रासकर, अशोकराव पवार, किरण दंडिले, माधवराव जमदाडे, विवेक शिंदे, डॉ. श्रीकांत मोहीते, विशाल शिंदे, हणमंतराव अभंग, गणेश गोरे, टी. डी. शिंदे, हरिष उर्फ आप्पा काकडे, आप्पा बिडवे, अजय माळवे, यशवंत खलाटे, योगेश फुले, बापु शिंदे, नसीर शिकलगार, रघुनाथ कुंभार, तुकाराम गायकवाड, डॉ. रविद्र सोनवणे, कृष्णात नेवसे, बापुराव काशिद, हणमंतराव शिरनामे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, विकास शिंदे, दिलीप शिंदे, मधुकर भुजबळ, अंकुश जठार, डी. वाय. शिंदे, दत्तात्रय बरळ यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!