मायभूमी फाउंडेशनच्या वतीने फलटण उपजिल्हा रुग्णालयास सॅनिटायझर भेट


स्थैर्य, फलटण, दि. २६ : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी यांना सॅनिटायझरची आवश्यकता कायम भासत असते हे जाणूनच मायभूमी फाउंडेशनच्या वतीने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयास ५० लिटर सॅनिटायझरचे वाटप नुकतेच करण्यात आले.

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयास सॅनिटायझरचे वाटप करताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, श्रीमती नीता कांबळे, अनिल कर्णे, संजय कुचेकर, अभिजित घोरपडे, नवनाथ कारे यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!