समता परिषदेतर्फे सोमवारी सहविचार बैठकीचे आयोजन

माजी खासदार समीर भुजबळ यांची उपस्थिती


दैनिक स्थैर्य । 13 जुलै 2025 । फलटण । श्री सावता महाराज मंदिर फलटण येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.14 रोजी ठिक 11.30 वाजता जिल्हयातील सर्व तालुक्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संवाद बैठकीचे आयोजन केले आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि सातारा जिल्ह्यात संघटना बळकट करण्यासाठी या सहविचार बैठकीचे आयोजन केले आहे.

या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन समता परिषदेतर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!