नेमबाजीत साईराज काटेला दोन पदके


दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | सातारा | छ. शाहू अकॅडमीच्या इ. १२ वी तीळ विध्यार्थी साईराज काटे याने गुजरात येथे झालेल्या प्री नॅशनल स्पर्धेत रौप्य आणि कांस्य अशा दोन पदकांची कामे केली.

स्पर्धेत सेंटर फायर प्रकारात रौप्य पदक मिळवणाऱ्या काटेने नॅशनल विक्रमही केला. तसेच २५ मित्र स्टॅंडर्ड प्रकारात त्याने कांस्य पदक मिळवले. काटे हा पुणे येथील बालेवाडी येथे सराव करत असून त्याला प्रशिक्षक अक्षय अष्टपुत्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, प्राचार्य सौ. डिंपल जाधव आणि शिक्षकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!