घाडगेवाडी येथील यशोदाबाई निवृत्ती तुपे ( वय वर्ष 89) यांचे शनिवार 22 ऑक्टोम्बर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्च्यात तीन विवाहित मुले व एक मुलगी आणि सुना,नातवंडे असा परिवार असून बारामती तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष व बारामती बँकेचे संचालक नामदेवराव तुपे यांच्या त्या मातोश्री होत.
सावडण्याचा विधी सोमवार दि.24 ऑक्टोम्बर रोजी नदी किनारी घाडगेवाडी येथे होणार असल्याचे तुपे परिवाराच्या वतीने कळविण्यात आले आहे.