दुःखद निधन : जगन्नाथ गावडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । बारामती । बारामती तालुक्यातील मेडद येथील जगन्नाथ शंकर गावडे यांचे सोमवार दि.३१/१०/२२ रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे .त्यांना ट्रॅक्टर चालवण्याचा खूप छंद व ट्रॅक्टर क्षेत्रातील इतंभूत माहिती व अनेक नामांकित कंपन्यां त्यांचा सल्ला घेत त्यामुळे ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून परिसरात प्रसिद्ध होते.

ट्रकटर व ट्रक वाहतूक संघटनेचे पदाधिकारी संजय गावडे व राजेंद्र गावडे यांचे ते वडील होत


Back to top button
Don`t copy text!