श्रीपतराव माडकर यांचे दुःखद निधन


दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२३ | फलटण |
श्रीपतराव मार्तंड माडकर (वय ८१) यांचे शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.

दैनिक ‘रोखठोक’चे संपादक सुरेश माडकर यांचे ते वडील होत. सुरवडी, फलटण परिसरात अरध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!