सचिन पाटील यांच्या विजयाची भव्य रॅली व विजयी सभेचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या विजयानिमित्त माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या “राजभवन” या निवासस्थानापासून भव्य रॅलीचे आयोजन हे दुपारी ३ वाजता करण्यात आले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.

यासोबतच सायंकाळी ६ वाजता गजानन चौक येथे विजयी सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!