चालू हॉस्पिटल भाड्याने पाहिजे फलटण शहर किंवा जवळच्या परिसरामध्ये, भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी एक चालू हॉस्पिटल हवे आहे. किमान आवश्यक सुविधा: हॉस्पिटल सुस्थितीत चालू असावे. किमान १० बेडची क्षमता असावी. सुसज्ज ऑपरेशन थिएटर (Operation Theatre) असणे अनिवार्य आहे. असे हॉस्पिटल भाड्याने देऊ इच्छिणारे मालक किंवा संबंधित एजंट यांनी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क: 7219521997