दैनिक स्थैर्य | दि. 24 डिसेंबर 2024 | फलटण | शारदानगर, कोळकी येथील रहिवासी, यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्योतिर्लिंग प्रिंटिंग प्रेसचे सर्वेसर्वा तुकाराम नामदेव कुंभार (सर) यांचे वयाच्या 78 वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्यावर फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.