
दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । वडूज । सुयोग लंगडे । जिल्ह्यातील महत्वाची समजली जाणाऱ्या वडूज नगरपंचायतीचा निकाल समोर येत आहे. त्यानुसार वडूज नगरपंचायतीचा निकाल पुढील प्रमाणे.
प्रभाग 1 – आरती श्रीकांत काळे (राष्ट्रवादी), प्रभाग 2 – मनीषा रवींद्र काळे (अपक्ष), प्रभाग 3 – राधिका गिरीष गोडसे (अपक्ष), प्रभाग 4 – मनोज रामचंद्र कुंभार (अपक्ष), प्रभाग 5 – शोभा दीपक बेडेकर (वंचित), प्रभाग 6 – रेखा अनिल माळी (भाजप), प्रभाग 7 – रेश्मा श्रीकांत बनसोडे (भाजप), प्रभाग 8 – सोमनाथ नारायण जाधव (भाजप), प्रभाग 9 – बनाजी दिनकर पाटोळे (भाजप), प्रभाग 10 – शोभा तानाजी वायदंडे (राष्ट्रवादी)
प्रभाग 11 ओंकार दिलीप चव्हाण (भाजप), प्रभाग 12 – अभयकुमार विठ्ठल देशमुख (काँग्रेस), प्रभाग 13 – स्वप्नाली गणेश गोडसे (राष्ट्रवादी), प्रभाग 14 – सुनील हिंदुराव गोडसे (राष्ट्रवादी), प्रभाग 15 – रोशना संजय गोडसे (राष्ट्रवादी), प्रभाग 16 – जयवंत माधवराव पाटील (भाजप), प्रभाग 17 – सचिन तुकाराम माळी (अपक्ष)