
दैनिक स्थैर्य । दि. २९ जुन २०२५ । फलटण । सुरेश वामनराव शिंदे यांची सून व नागेश सुरेश शिंदे यांची पत्नी सौ.रेश्मा नागेश शिंदे यांचे शनिवार दिनांक २८.६.२५ रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
अंत्ययात्रा आज रविवार दि २९.६.२५ रोजी सकाळी ९.३० वाजता शिवाजी रोड बुधवार पेठ येथील घरापासून निघणार आहे.