स्थैर्य, सातारा दि.२६: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 82 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, मंगळवार पेठ 1, सदरबझार 1, यादोगोपाळ पेठ 3, लिंब 1, शेंद्रे 1, वाढे फाटा 2, अतित 1, मालगाव 1, अपशिंगे 1, कापर्डे 1, नेले 1.
कराड तालुक्यातील जुळेवाडी 1.
फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 2, तरडगाव 3, विढणी 1, आरडगाव 3.
खटाव तालुक्यातील खटाव 5, वडूज 7, बुध 2, निमसोड 4.
माण तालुक्यातील म्हसवड 5, ढाकणी 2, जांभुळणी 1, विरकरवाडी 8, बिदाल 2, शिंगणापूर 1.
कोरेगाव तालुक्यातील अंभेरी 2, सुरली 1.
जावली तालुक्यातील कुडाळ 1, दरे 1, करंजे 1, मेढा 1.
वाई तालुक्यातील पाचवड 1.
खंडाळा तालुक्यातील वाठार बु 1, शिरवळ 1, आंदोरी 2.
पाटण तालुक्यातील नवसारी 1.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 3.
इतर सोना कंपनी 1.
एकूण नमुने -280936
एकूण बाधित -54483
घरी सोडण्यात आलेले -51527
मृत्यू -1795
उपचारार्थ रुग्ण-1161