जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि.३१: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 75 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 10, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 4, सदरबझार 3, गडकर आळी 2,लोधावडी 1, पाटखळ 2, जिहे 1, देगाव रोड 1, अतित 1, आसनगाव 1, नुने 1,

कराड तालुक्यातील विद्यानगर 1, कोयना वसाहत 1,

फलटण तालुक्यातील ननवरे वस्ती 1, कोळकी 1, चव्हाणवाडी 1, साखरवाडी 1, मुरुम

खटाव तालुक्यातील आबाचीवाडी 1, वडूज 1, खटाव 2, अंबवडे 2, निमसोड 1,

माण तालुक्यातील वरकुटे मलवडी 1, म्हसवड 3, मार्डी 1, दहिवडी 1, गोंदवले बु 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1,एकसळ 1, वाठार किरोली 2, दुघी 1, रहिमतपूर 1, आदर्की 1, अंबवडे 1,

खंडाळा तालुक्यातील धावरवाडी 1, शिरवळ 1, सांगवी 1,

वाई तालुक्यातील पसरणी 2, व्याहळी 3,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, पाचगणी 1,

इतर 1, अंधोरी 1, बेलवडे 1, तडवळे 1,

बाहेरील जिल्ह्यातील बारामती 2,

एकूण नमुने -285111

एकूण बाधित -54831

घरी सोडण्यात आलेले -51918

मृत्यू -1795

उपचारार्थ रुग्ण-1118


Back to top button
Don`t copy text!