स्थैर्य, सातारा दि.3: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 713 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 13 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
कराड तालुक्यातील – कराड 23, शनिवार पेठ 15, सोमवार पेठ 7, शुक्रवार पेठ 3, मंगळवार पेठ 4, कार्वे नाका 2, रुक्मिणी नगर 1, मलकापूर 16, आगाशिवनगर 4, भवानी नगर 1, यशवंत नगर 1, कोयना वसाहत 1, श्रद्धा क्लिनीक 3, सुपर मार्केट 1, वाठार 1, वारुंजी 1, उंब्रज 5, साकुर्डी 5, काले 1, रेठरे 2, कार्वे 3, तांबवे 1 , वाटेगाव 1, सुपने 1, वहागाव 1, कपील 3, शेरे 3, कृष्णा मेडिकल कॉलेज 1, नांदगाव 1, मोहपारे 1, येणपे 1, रेठरे बु 8, पार्ले 3, वडगाव 4, रीसवड 1, शेनोली 1, भरतगाव 2, हेळगाव 1, गोळेश्वर 1, विजय नगर 3, मसूर 7, गमेवाडी 1, केसे 1, खुबी 1, साळशिरंबे 1, येळगाव 4, पाल 1, मालखेड 1, विद्यानगर 3, वाघोशी 1, उपजिल्हा रुग्णालय 1, वडगाव हवेली 1, करवडी 1, कोडोली 2, गोसावेवाडी 2, वाण्याचीवाडी 1, आटके 1, खर्शी 1, मुंडे 1, विंग 1, गोटे 1, वाघमोडेवाडी 1, वारुंजी 2, कोनेगाव 3, रुक्मिणी गार्डन 1, घोनाशी 1, सैदापूर 1, शिरवडे 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 1,
सातारा तालुक्यातील – सातारा 9, गुरुवार पेठ 4, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, यादवगोपाळ पेठ 1, शाहुपूरी 6, गोळीबार मैदान 4, संभाजीनगर 4, बॉम्बे रेस्टॉरंट 1, कृष्णानगर 2, चिमणपुरा पेठ 1, सदरबझार 3, करंजे 5, सैदापूर 1, शाहुनगर 1, गोडोली 5, कोडोली 3, खेड 1, सम्राट मंदिर शेजारी 1, तामजाईनगर 1, कुसावडे 1, शेंद्रे 2, संगमनगर 1, शेळकेवाडी 1, बारवकर नगर 1, मोरेवाडी 1, पोगरवाडी कारंडी 1, झेडपी कॉलनी 1, मल्हार पेठ 1, केसरकर पेठ 1, खिंडवाडी 1, डबेवाडी 1,
पाटण – तालुक्यातील पाटण 2, नेर्ले 1, चाफळ 1, ढेबेवाडी 1, मारुल हवेली 1,निसरे 1, बोपोळी 2, बाचोळी 1, मल्हार पेठ 2, सोनाईचीवाडी 1,
फलटण – तालुक्यातील फलटण 1, बरड 5, तरडगाव 2, ढवळ 1, गिरवी नाका 3, कोळकी 5, मंगळवार पेठ 3, साखरवाडी 3, शिवाजीनगर 1, निंभोरे माळी अळी 1, लक्ष्मीनगर 3, सासवड 1, गिरवी 1, मिरगाव 1, मिरेवाडी 1, जाधवाडी 1, कसबा पेठ 1, निंबळक 1, होळ 1, सोनवडी 1, जिंती 1, बुधवार पेठ 1, रिंग रोड 1,
वाई – तालुक्यातील रविवार पेठ 1, गंगापुरी 1, ब्राम्हणशाही 3, गणपती आळी 4, शहाबाग 2, पांडेवाडी 3, पसरणी 1, धर्मपुरी 1, कवठे 1, बोपेगाव 1, गरवारे वॉल 4, यशवंतनगर 2, आसले 1, बावधन 3, सोनगिरीवाडी 2, वारुड 1, गुळुंब 1,
खटाव – तालुक्यातील खटाव 1, पुसेगाव 3, वडूज 2, मायणी 1, विसापूर 1, औंध 2, पुसेसावळी 6, चोराडे 1, गणेशवाडी 1
कोरेगाव तालुक्यातील – कोरेगाव 1, तडवळे 1, त्रुपुटी 1, वाठार स्टेशन 1, कटापुर 1, एकंबे 1, ल्हासुर्णे 1, देवूर 1,
खंडाळा तालुक्यातील – निंबोडी 1, लोणंद 7, खंडाळा 1, पळशी 1, विंग 1, शिरवळ 1, शिंदेवाडी 1, बाधे 2,
महाबळेश्वर तालुक्यातील – महाबळेश्वर 2, पाचगणी 2,
माण तालुक्यातील – वडगाव 1, किरकसाल 1, म्हसवड 1, दहिवडी 6, नेर 1, शिंदी बु 1,
जावली तालुक्यातील – मेढा 41, बीबवी 1,
इतर 12
बाहेरील जिल्ह्यातील – शिराळा 1, कासेगाव जि. सांगली 2, इस्लमापूर 4, बीचिड ता. वाळवा 1, पनवेल 1, बोरगाव ता. वाळवा 1, तांबवे ता. वाळवा 16
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये
सातारा तालुक्यातील – सातारा 4, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, बाबर कॉलनी करंजे 4, गुरुवार पेठ 5, दुर्गा पेठ 5, कोडवे 1, प्रतापसिंहनगर 13, तामजाईनगर 7, चिखली 1, नुने 1, शाहुपूरी 2, खोजेवाडी 1, वनवासवाडी 1, अडकर आळी 2, शाहुपरी 2, संगमनगर 1, सीटी पोलीस लाईन 3, जाधव कॉलनी 1, मोळाचा ओढा 1, पोलीस लाईन 1, गोडोली 1, कारंडवाडी 1, क्षेत्र माहुली 1, देगाव 1, सदरबझार 1
जावली तालुक्यातील – बिभावी 5, मेढा 10, भोगावली 1, भिवडी 5, भनंग 2, अंबेघर 2, भोगावली 5,
पाटण तालुक्यातील – 5, ढेबेवाडी 3, सणबुर 3, नाईकबा 2, कालगाव 1, शिबेवाडी 1, नांदोशी 3, मारुल हवेली 1,
कराड – तालुक्यातील कराड 4, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, , शनिवार पेठ 2, आगाशिवनगर 3, कोपर्डे हवेली 2, करवडी 2, येळगाव 1, किवळ 10, कोल्हापूर नाका 1, कुंभारगाव 1, रेठरे बु 1, वारुंगी 1, उपजिल्हा रुग्णालय 1, कोर्टी 2, करवडी 1, पाली 1,
खटाव तालुक्यातील – पुसेसावळी 12, अंबवडे 1, निमसोड 7, नांदवळ 3, कातरखटाव 1, वडूज 5,
महाबळेश्वर तालुक्यातील – संभाजीनगर पाचगणी 1, पाचगणी 2, अमरावती 2, मनोवरा हौसिंग सोसायटी 3, टीएचओ ऑफीस 2, वाडा कुंभरोशी 5,
फलटण – तालुक्यातील म्हावशी 1,
वाई – तालुक्यातील वाई 1,
खंडाळा तालुक्यातील – शिरवळ 2, भाटघर 2, फुलोरा शिरवळ 4, म्हावशी 1, अहिरे 1, विंग 1, पळशी 1, लोणंद 1, बावडा 1, सम्राट कॉलनी शिरवळ 1, शिर्के कॉलनी शिरवळ 1, पळशी 10,
13 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे आवर्डे ता. पाटण येथील 52 वर्षीय महिला, खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, कोडवे येथील 60 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर खंडाळा येथील 75 वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, चिंचली ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 42 वर्षीय पुरुष, औंध ता. खटाव येथील 57 वर्षीय महिला, कटापूर ता. कोरेगाव येथील 57 वर्षीय पुरुष, उचिले ता. खटाव येथील 50 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये संभाजीनगर, सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, राहोळी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष, मलकापूर ता. कराड येथील 67 वर्षीय महिला असे एकूण 13 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने — 46665
एकूण बाधित — 15960
घरी सोडण्यात आलेले — 8151
मृत्यू — 443
उपचारार्थ रुग्ण — 7366