70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्य


स्थैर्य, सातारा दि.21: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 2, माची पेठ 1,भवानी पेठ 1, करंजे नाका 1,कर्मवीरनगर 1, संगमनगर 3, रामाचा गोट 1,शाहुनगर 1, लिंब 1, काशिळ 1, सावरगर 1, वळसे 1,

कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली 1,

पाटण तालुक्यातील मालदन 6, सालवे 1, मल्हार पेठ 1, कोकीसारे 1,

फलटण तालुक्यातील फलटण 1, कसबा पेठ 1, खुंटे 1, जिंती नाका 1,

खटाव तालुक्यातील पुसेसावळी 1, मायणी 2, राजापुर 1,

माण तालुक्यातील गोंदवले बु 2, पळशी 3, गोंदवले बु 2, गोंदवले खु 1,

कोरेगाव तालुक्यातील आसनगाव 3, रहिमतपूर 6, धारपुडी 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 3, लोणंद 2, बावडा 1,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 1, पार 2, मेटगुटाड 1,

वाई तालुक्यातील कळंबे 3, वासोळे 1,

इतर 2, कडेगाव 1, शेवरी 1,

1 बाधिताचा मृत्यु
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये मेढा ता. जावली येथील 75 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -305939

एकूण बाधित -55810

घरी सोडण्यात आलेले -53181

मृत्यू -1807

उपचारार्थ रुग्ण-822


Back to top button
Don`t copy text!