जिल्ह्यातील 683 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 23 तर बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 683 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 23 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये -घेतलेले एकूण नमुने — 142192 

एकूण बाधित –37300 

घरी सोडण्यात आलेले –27073 

मृत्यू –1140 

उपचारार्थ रुग्ण –9087


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!