सातारा जिल्ह्यातील 669 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 14 नागरिकांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा :  जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 669  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 14 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये  

कराड तालुक्यातील  कृष्णा मेडिकल कॉलेज 3,वाकण 1, बनपुकर कॉलनी 1, आगाशिवनगर 7, बुधवार पेठ 4, गुरुवार पेठ 5, शनिवार पेठ 19, शुक्रवार पेठ 6, सोमवार पेठ 12, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 9, श्रध्दा हॉस्पिटल 2, श्री हॉस्पिटल 4, कार्वे नाका 2,कराड 17, कोयना वसाहत 2, विद्यानगर 9, शांतीनगर 1, गोलेश्वर 2,राधिका रोड 1, रुक्मिणी नगर 1, मुजावर कॉलनी 1,कोल्हापूर नाका 2, बनवडी 1, मलकापूर 23, उंब्रज 3, रेठरे खु. 4, रेठरे बु. 1,  शिवनगर 1, कार्वे 1, साकुर्डी 5, चरेगांव 1,  सुपणे 1, शामगाव 1, पाल 1, राजमाची 2, जुळेवाडी 1, विंग 1, धोंडेवाडी 2, तांबवे 2,गोवारे 3, वाडोळी निळेश्वर 2, सैदापूर 3, कोल्हापूर नाका 1, हजारमाची 1, साजुर 2, येलगांव 1, कोरीवले 1, कोनेगांव 1, कार्वे 2 पाचवडगाव हवेली 4, बेलवडे बु. 3,ओंढ 1, पारगांव  1, विमानतळ 2, यशवंतर नगर 2, करवडी 2, पार्ले 1, ओंडोशी 1, पाटोळे 1, खोडशी 1, शेरे 1, बँक ऑफ महाराष्ट्र उंब्रज 1, काले 1, कोडोली 2,

सातारा  तालुक्यातील  माची पेठ 1, वसंत नगर खेड 1, शनिवार पेठ 4, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 1,  सोमवार पेठ 3, चिमणपुरा पेठ 1. तामजाईनगर 5,कोडोली 2,शाहुपुरी 4, सदरबझार 5,  करंजे नाका 2, करंजे 2,  सातारा 20, विकासनगर 1, शाहुनगर 4, सोनगाव 1, विलासपूर गोडोली 2, प्रतापसिंह नगर 1, व्यंकटपुरा 1, चंदननगर 1, गोळीबार मैदान गोडोली 1, विसावा नाका 3, जि. प. कार्यालय 1, केसरकर पेठ 1, देगांव 1, जांभ (किकली) 1, निनाम पाडळी 1,  वनवासवाडी 1, म्हसवे (वर्ये) 2, चिंचनेर 6, काळगाव 1, खडकी 1, लिंब 1, वर्ये 2, संगमनगर 2, नुने 1,आरळे 1,खेड बु. 2, खेड 1, देगांव फाटा 3, बोरगांव 1, अपशिंगे 1, हणुमंत चौक फत्यापुर 1,

पाटण  तालुक्यातील  मंद्रुळ कोळे 3, पाटण 1, साबळेवाडी 1, ढेबेवाडी 1, चोपदारवाडी 1, मोरगीरी 1, 

वाई तालुक्यातील  मांढरदेवी 1, कवठे 1, सोनगीरवाडी 5, सह्याद्रीनगर 1, यशवंतनगर 1, व्याहाळी 1, एमआयडीसी 3, उडतरे 16, जांब 3, कवठे 2, बावधन 3, विराठनगर 1, गंगापूरी 4, भुईंज 6, पाचवड 1, देगांव 1, भोगाव 1, धर्मपुरी 2,ब्राम्हणशाही  6, पसरणी 1, ओझर्डे 1, बावधन नाका 2, कुंभारवाडा 2, रामडोहआळी 4, जाधववाडी 2, रविवार पेठ 5, धोम कॉलनी 2, वाशिवळी 1, नायकवाडी वस्ती 1, फुलेनगर 1, प्राध्यापक कॉलनी 1,केजळ 1, वाई 1,शेलारवाडी 4,बोपर्डी 1, शांतीनगर 1,

कोरेगाव तालुक्यातील  जळगांव 9, भाकरवाडी 8, गोळेवाडी 10, गणेशनगर 4, चिमणगांव 1, दहिगांव 1, कोरेगांव 4, महादेवनगर 4,  दत्तनगर 7, ठाणे 1, विद्यानगर 2, बुरुगल वाडी 2, वाठार स्टे. 2, पळशी 1, देऊर 5, घीगेवाडी 2, पिंपोडे 1, 

महाबळेश्वर  तालुक्यातील  पाचगणी 3, शाहुनगर पाचगणी 1, नगरपालिका 2, भिलार 1,कोळी आळी 1, 

जावली  तालुक्यातील  मेढा 10, गावडी 1, आंबेघर 1, बिभवी 11, रायगांव 1,

   

खंडाळा तालुक्यातील  शिमीझु इंड. पा्र. लि. शिरवळ 1, आसवली 1,गायकवाड वस्ती  (पिसाळवाडी) 1, पाटीवस्ती 1, अश्विनी हॉस्पिटल 4, बावडा 8, पळशी 1, चव्हाणवस्ती 1, लोणंद 3, ठोंबरे मळा 1, शिरवळ 1, शिरवळ केदारेश्वर मंदिर 1, शरिवळ शिर्के कॉलनी 1, पाडळी 2,

फलटण तालुक्यातील  शिवाजीनगर 2, कमलेश्वर 1, नाईकबोंबवाडी 5, बरड 2, फलटण 1, निरगुडी 1, भडकमकरनगर 1,चांभरवाडी 1, पोलीस कॉलनी 2, खंडाळा 1,  जाधववाडी1, लक्ष्मीनगर 1, खुंटे 3, विढणी 2, पिंपरद 1, रामराजे नगर रिंगरोड 3, कोळकी 2, पद्मावती नगर1, साखरवाडी 3,शुक्रवार पेठ 1,

खटाव तालुक्यातील  आंबवडे 1, खटाव 1, दारुज 1,  शेणवडी 1, मायणी 9, वडूज 2, ललगुण 1, डिस्कळ 1, राजापुर 1, कुमठे 1, वाडी 1, नांदोशी 1, अंभेरी 1, कातरखटाव 1, विसापुर 2, गारवाडी 1,

माण तालुक्यातील  म्हसवड 23, दिवड 1, इंजबाव 4, 

इतर 39 

बाहेरील जिल्ह्यातील नावे –   तासगाव 1 इस्लामपूर 2 बोरगांव (वाळवा) 1 वारणानगर 1, मंगळवेढा सोलापूर 1, कोल्हापूर पोलीस 8, कठापूर ता. कठापूर 3, वडगाव हवेली 1,

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे  लिंब ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, कुमठ सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ सातारायेथील 68 वर्षीय महिला, रविवार पेठ कराड येथील 42 वषी्रय पुरुष, शाहुपुरी सातारायेथील 61 वर्षीय पुरुष, वडुज ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष,  आंबेदरे सातारा येथील  85 वषी्रय महिला, कराड येथील 25 वषी्रय महिला, दौलतनगर सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, डांभेवाडी ता. खटाव येथील 45 वर्षीय पुरुष तसेच डीसीएच फलटण येथे मंगळवार पेठ फलटण येथील 64 वर्षीय पुरुष तर जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये खटाव येथील 67 वर्षीय महिला, वेटणे ता. खटाव येथील 72 वर्षीय महिला, अजनुज ता. खंडाळा येथील 45 वर्षीय पुरुष असे एकूण 14 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.  

घेतलेले एकूण नमुने                             43441

एकूण बाधित                                      12888

घरी सोडण्यात आलेले                            6787

मृत्यू                                                    371 

उपचारार्थ रुग्ण                                     5730  


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!