66 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित


स्थैर्य, सातारा दि.२४ : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 66 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील   सातारा 2, भोसले वाडा 1, सदरबझार 1, अपशिंगे 1,  करंजेपेठ 1, बोरगाव 2, गार्डन सिटी राधिका रोड 1, बुधवार पेठ 1, गोडोली 1, माची पेठ , नगरपालिका 1, कासारस्थळ 1, खेड 6, कृष्णानगर 2, रेणावळे 1,
कराड तालुक्यातील  चरेगाव 4,
पाटण तालुक्यातील  पाटण 1, मरळी 1,
फलटण तालुक्यातील   मलठण 1, बिरदेवनगर 1, ठाकूरकी 1,
खटाव तालुक्यातील   मांडवे 2, वडूज 1,  निढळ 1, खटाव 2,
माण तालुक्यातील   डोंबालवाडी 1, मार्डी 1,  कळस्करवाडी 2, म्हसवड 1,  रांजणी 1,
कोरेगाव तालुक्यातील   सासुर्वे 1, नागनाथवाडी 1,  खेड 1,  कोरेगाव 1,
खंडाळा तालुक्यातील   मयुरेश्वरनगर लोणंद 2,
महाबळेश्वर तालुक्यातील  दानवली 1, लिंगमळा 6, महाबळेश्वर 1, बुराडणी 1,
वाई तालुक्यातील   गंगापूरी 1, रविवार पेठ 2,
इतर मिरज (सांगली)1,
एकूण नमुने- 308080
 एकूण बाधित – 56012
घरी सोडण्यात आलेले – 53458
मृत्यू – 1811
उपचारार्थ रुग्ण- 743


Back to top button
Don`t copy text!