स्थैर्य, सातारा दि.१८: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 66 नागरिकांचे अहवाल कोरोना आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, चाहुर 1, गोजेगांव 1,दौलतनगर 1, करंजे 1,गोळीबार मैदान 3, पाटखळ 1,धोंडेवाडी 1, केसरकर पेठ 1, गोडोली 1, यादोगोपाळ पेठ 1, शाहुपुरी 1, भवानी पेठ 1, कृष्णानगर 1,
कराड तालुक्यातील कार्वेनाका 1,
पाटण तालुक्यातील तेलेवाडी 1, सोनवडे 1,मारली 1,
फलटण तालुक्यातील निंभोरे 2, निरगुडी 1, विढणी 1, लक्ष्मीनगर 1, मलठण 1, कुंटे 4, पिंपरद 1, डोंबलेवाडी 2,
खटाव तालुक्यातील खटाव 2, मायणी 3, कलेढोण 1, पुसेसावळी 2,वाडी 1,
माण तालुक्यातील येळेवाडी 2, जाशी 2, गोंदवले खु. 2, अनपटवाडी 1, मोही 1, जाशी 1, गोंदवले 3,
कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 1,
जावली तालुक्यातील जावली 1, बामणोली 1, खालशी 1, सायगांव 1,
इतर मुत्तालवाडी 1, कोऱ्हाळे ता.बारामती जि. पुणे 1, मोर्डी 1,
एकूण नमुने -302749
एकूण बाधित -55615
घरी सोडण्यात आलेले -52980
मृत्यू -1805
उपचारार्थ रुग्ण-830