जिल्ह्यातील 65 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि.१७: जिल्ह्यात काल सोमवारी  रात्री जाहीर करण्यात
आलेल्या रिपोर्टनुसार 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3
कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 


सातारा तालुक्यातील सातारा 7,बुधवार पेठ 1, सदरबझार 1, ढोणे कॉलनी
सातारा 1, करंजे 1, सर्वोदय कॉलनी 1, रविवार पेठ सातारा 4, एमआयडीसी सातारा
2, दिव्यनगरी 1, धावडशी 1,   लिंब 1, कारंडी 1, शिवडी 1, लिंबाचीवाडी 1,  

         

कराड तालुक्यातीलकराड 6, वडगाव 1, घारेवाडी 1, मलकापूर 3, कोयना वसाहत 1, विंग 1,   

         

पाटण तालुक्यातील पाटण 2, विहे 1, मोरगिरी 1, म्हावशी 1

        

फलटण तालुक्यातील साखरवाडी 2, 

         

खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, वडूज 1, 

          

माण  तालुक्यातील राणंद 1,

          

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, 

          

जावली तालुक्यातील अखाडे 1, भणंग 1, बामणोली 1, केळघर 1, 

वाई तालुक्यातीलवाई 1, कवटे 1,  

खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, खंडाळा 4, 

इतर नंदगाणे 3, 

 

3 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत
असलेल्यांमध्ये  दिव्यनगरी ता. सातारा येथील 90 वर्षीय पुरुष, राणंद ता.
माण येथील 54 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये चिंचणेर वंदन ता.
सातारा येथील 82 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान
मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -220614

एकूण बाधित -48957  

घरी सोडण्यात आलेले -44743  

मृत्यू -1646 

उपचारार्थ रुग्ण-2568 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!