62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.४: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 1, सदर बझार 1, कुरोली सिध्देश्वर 1, तामजाईनगर 1, कोडोली 2, शिवथर 1, करंजखोप 1, गोडोली 2, वर्ये 1,पानमळेवाडी 1, यादोगोपाळ पेठ 1, मंगळवार पेठ 2,

कराड तालुक्यातील रविवार पेठ 1, पाचुड वाघेरी 1,

फलटण तालुक्यातील बडेखान 1, सरडे 1,

खटाव तालुक्यातील खटाव 1, कळंबी 3, पळसगाव 2, मायणी 1, जायगाव 2, वडूज 4, नेर 3,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, साप 3, सासुर्वे 3, तांदुळवाडी 1,

खंडाळा तालुक्यातील पळशी 1, शिरवळ 1,

वाई तालुक्यातील बावधन 1,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1,

माण तालुक्यातील दहिवडी 4, शेवरी 5,बिदाल 1,

इतर 1

बाहेरील जिल्ह्यातील निरा 1, कडेगाव 2,

एका कोरोना बाधिताचा मृत्यू

खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या पिंपरी ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष या एका कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -315513

एकूण बाधित -56665

घरी सोडण्यात आलेले -54098

मृत्यू -1822

उपचारार्थ रुग्ण-745


Back to top button
Don`t copy text!