स्थैर्य, सातारा दि.2 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
● कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, सोमवार पेठ 5, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 2, शिवाजीनगर 1, श्री हॉस्पीटल 3, कृष्णा मेडिकल कॉलेज 4, आगाशिवनगर 6, मलकापूर 6, कापेर्डे हवेली 8, वाखाब 1, केदारवाडी 1, वाखन 1, रेठरे बु 1,मुंडे 2, पेर्ले 4, खुबी 1, ओंड 1, वडगाव 2, श्रद्धा क्लिनीक 1, घानोशी 1, तांबवे 2, कपील 1, उंब्रज 4, गोळेश्वर 1, शिरवडे 1, वडगाव 1, आटके 1, केसेगाव 1, बनवडी 3 कार्वे 2, विद्यानगर 1, दुशेरे 1, हरपळवाडी 1, शिरवडे 1, करवडी 2, वडगाव हवेली 2, बेलवडे बु 2, गोळेश्वर 2, कोडोली 1, येरवळे 1, विरवडे 1, पाल 7, रेठरे खु 4, उंडाळे 1, नारायणवाडी 1, काले 4, कर्वे नाका 1, सुपने 1, गमेवाडी 1, नंदगाव 1, वारुंजी फाटा 2, चव्हाण नगर वारुंजी 1, मार्केट यार्ड कराड 1,
● सातारा तालुक्यातील सातारा 31, मंगळवार पेठ 2, शुक्रवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, रविावार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, बुधवार पेठ 1, मल्हार पेठ 1, एलआयसी ऑफीस क्वार्टर पोवई नाका 1, संभाजीनगर 5, विलासनगर 1, गोवे 1, निनाम पाडळी 1, वनवासवाडी 4, करंजे पेठ 3, सदरबझार 7, संगमनगर 1, व्यंकटपुरा पेठ 1, यादवगोपाळ पेठ 1, विलासनगर 1, बॉम्बे रेस्टॉरंट 2, शाहुनगर 1, शाहूपुरी 6, गोडोली 1, बापुजी साळुंखे नगर कोडोली 1, नागठाणे 1, शेळकेवाडी 1, गुलमोहर कॉलनी 1, आयटीआय रोड, सातारा 1, आरळे 1, क्षेत्र माहुली 1, गोळीबार मैदान सातारा 2, खेड 1, पळशी 1, लिंब 1, नेले किडगाव 1, नेले 1, बसाप्पाचीवाडी 4, कामेरी 1, चिंचणेर वंदन 2, सोनगाव 1, जरंडेश्वर नाका, सातारा 1, धनगरवाडी जुनी एमआयडीसी 1, भरतगाव 1, पार्ली 1,
● पाटण तालुक्यातील पाटण 3, मारुल 1, रामपूर 1, अवर्डे 2, तारळे 1, दुताळवाडी 4, होळ 1, तळमावले 1,
● कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, बुरुड गल्ली 5, ऐकंबे रोड 6, रहिमतपूर 1, वाठार किरोली 4, व्यापार पेठ 6, जांब 2, शिवाजीनगर 1, नंदगिरी 1, चिमणगाव 8, वाठार स्टेशन 1, करंजकोप 5, पिंपोडे बु 1, आनपटवाडी 1, चौधरवाडी 5, बर्गेवाडी 1, पाडळी 1, कोया 1, ल्हासुर्णे 1, कटापूर 2, रहिमतपूर 3, साप 1,
● माण तालुक्यातील म्हसवड 18, इंजबाव 1, मार्डी 1, राणंद 3, माण 1, दहिवडी 1, वडगाव 2, बिदाल 1, कुळुकजाई 1,
● खटाव तालुक्यातील मायणी 18, वडूज 13, गणेशवाडी 2, पुसेसावळी 2, पळशी 1, गुरसाळे 1, बुध 1, पुसेगाव 1, पुसेगाव 1, औंध 3,
● फलटण तालुक्यातील फलटण 7, बुधवार पेठ 2, रविवार पेठ 2, सोमवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1, मलटण 3, मुंजवाडी 3, कोळकी 2, शुक्रवार पेठ 3, निरगुडी 7, सासवड 1, राजाळे 1, झिरपवाडी 2, सस्तेवाडी 2, पवार वस्ती विडणी 1, पिप्रद 1, साखरवाडी 1, विडणी 1, कसबा पेठ 1, बोराटे वस्ती पिपरद 1, बरड 2, जिंती 1, आसू 1,
● खंडाळा तालुक्यातील शिर्के कॉलनी शिरवळ 5, तालीम चौक शिरवळ 5, पिसाळवाडी 1, शिरवळ 6, शिंदेवाडी 1, न्यु कॉलनी शिरवळ 1, फुलेमळा 2, स्टार सिटी शिरवळ 1, पाडेगाव 5, बीरोबा कॉलनी शिरवळ 1, खंडाळा 1, देवघर 1, लोणंद 8, बाधे 2, धनगरवाडी 1, पाडेगाव 1, पाडेगाव 1,
● महाबळेश्वर तालुक्यातील गोडोवली पाचगणी 15, पाचगणी 1, संभाजीनगर 1, नगरपालिक 2, एमटीडीसी 1, देवळाली 1, वालवने 2, रांजणवाडी 4, नगरपालिका सोसायटी 1,
● वाई तालुक्यातील वाई 2, गणपती आळी 1, गंगापुरी 2, सोनगिरीवाडी 1, यशवंतनगर 1, भुईंज 1, कवटे 7, केंजळ 1, गरवारे वॉल एमआयडीसी 1, रविवार पेठ 3, धनगवाडी एमआयडीसी 1, उरमोडे 1, शेंदूजर्णे 1, ब्राम्हणशाही 1,
● जावली तालुक्यातील दारे खुर्द 1, अंबेघर 1,
इतर 12
बाहेरील जिल्ह्यातील मालगाव जि. सांगली 1, वाळवा जि. सांगली 1, नाडे सिटी, पुणे 1, इस्लमापूर 2, पेठ जि. सांगली 1, कोल्हापूर 1, किल्लेमच्छींद्र ता. वाळवा 1
16 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे बुध ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष, माची पेठ सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, किवळ ता. कराड येथील 74 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 60 वर्षीय पुरुष. तसेच जिल्याकोतील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये रविवार पेठ वाई येथील 62 वर्षीय महिला, शेंदूजर्णे ता. वाई येथील 80 वर्षीय पुरुष, पसरणी ता. वाई येथील 78 वर्षीय पुरुष, रामडोह आळी वाई येथील 60 वर्षीय महिला, गंगापुरी वाई येथील 83 वर्षीय पुरुष, कुमठे ता. कोरेगाव येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, कोडोली ता. सातारा येथील 53 वर्षीय महिला, भवानी पेठ सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 16 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने – 45723
एकूण बाधित – 15247
घरी सोडण्यात आलेले – 7778
मृत्यू – 430
उपचारार्थ रुग्ण – 7039