फलटण तालुक्यातील ३७ तर सातारा जिल्ह्यातील २२९ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,सातारा, दि.20: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 229 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील: जाधववाडी 4, कोळकी 1, कसबा पेठ 3, रविवार पेठ 1, मलठण 4, बारव बाग लक्ष्मीनगर 1, विद्यानगर 1, मारवाड पेठ 2, तरडगाव 8, शिंदेवाडी 1, खराडेवाडी 1, वाठार निंबाळकर 1, हिंगणगाव 1, सोनगवडी 1, कोरेगाव 7.

सातारा तालुक्यातील: सातारा 5, विकासनगर 3, शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, शाहुनगरी 1, गोडोली 1, करंजे 1, शाहुपुरी 3, गोळीबार मैदान 3, अजिंक्य कॉलनी 1, कोंढवे 1, रविवार पेठ 1, संभाजीनगर 1, कृष्णानगर 1, सैनिक स्कूल 1, मोळाचा ओढा 2, सदरबझार 5, पोगरवाडी 1, भिसे 1, क्षेत्रमाहुली 1, ठोसेघर 1, वाढे 1, दरे 6, खेड 1, शिवथर 1, देगाव 1, सैदापूर 2, इंदोली 1, वासोळे 1.

कराड तालुक्यातील: कराड 1, रविवार पेठ 8, शनिवार पेठ 3, गुरुवार पेठ 2, गायकवाडी 2, मलकापूर 4, कार्वे नाका 1, वाखण 1, म्‌होपरे 1, काले 1, साळशिरंभे 1, सुरली 1, चाचेगाव 1,

माण तालुक्यातील: माण 1, मलवडी 3, आंधळी 1, तडवळे 1, म्हसवड 1.

कोरेगाव तालुक्यातील: कोरेगाव 2, रविवार पेठ 1, अटके 1, अरबवाडी 4, वाठार स्टेशन 2, साप 1, कवाडेवाडी 1, पळशी 11, बिचकुले 2, देऊर 3, दुघी 2, रहिमतपूर 3, नांदवळ 2, ल्हासुर्णे 1, सर्कलवाडी 2.

खंडाळा तालुक्यातील: खंडाळा 1, लोणंद 11, पाडेगाव 1, पाडळी 1, शिरवळ 4.

वाई तालुक्यातील: वाई 1, रविवार पेठ 1, किकली 1, कवठे 2, वेळे 1, धावली 1, देगाव 2, बावधन 1, कडेगाव 1, शेंदूरजणे 1, केंजळ 2, अभेरी 1, धावडी 1, शिरगाव 1.

जावली तालुक्यातील: मोरेवाडी 1, मेढा 3, माहिगाव 2, कुडाळ 3, आनेवाडी 1.

महाबळेश्वर तालुक्यातील: महाबळेश्वर 6, पाचगणी 3, येर्णे 1, सिध्देशनगर 1, मेटगुड 1.

पाटण तालुक्यातील: पाटण 1, तारळे 1, कोळगेवाडी 1, पिंपळगाव 1.

इतर 2

बाहेरील जिल्ह्यातील: निरा 1, पुणे 1, औरंगाबाद 1, विटा 1.

एकूण नमुने -381971

एकूण बाधित -61980

घरी सोडण्यात आलेले -57908

मृत्यू -1880

उपचारार्थ रुग्ण-2192


Back to top button
Don`t copy text!