स्थैर्य, सातारा दि.22 : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 361 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
● कराड तालुक्यातील गोटे 1, कराड 1, पाटण कॉलनी शनिवार पेठ 2, विद्यानगर 1, बेलवडे बु. 2, कृष्णानगर उंब्रज 1, कोयना वसाहत मलकापूर 1, रविवार पेठ 1, कराड 1, करवडी 1, कोळेवाडी 2, शनिवार पेठ पाटन कॉलनी 1, अष्टविनायक कॉलनी 1, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शनिवारपेठ मुळीक चोक 1, शनिवार पेठ 1, धरवशी गल्ली शनिवार पेठ 1, कोयना वसाहत 1,धोंडेवाडी 2, शनिवार पेठ 1, मुंढे 1, उंडाळे 9, कराड 9, हजारमाची 1, बनवडी 2, मसूर 3, यशवंतनगर 1, पाल 1, कालेटेक 1, म्हावशी 1, शनिवार पेठ 1. आगाशिव नगर 2, साकुर्डी 1, पोलीस स्टेशन 1, रठरे बु. 1, मलकापूर 12, शेरे 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, सह्याद्री हॉस्पिटल 3, गुरुवार पेठ 4, बाहे 5, मसुर 2, वाकण रोड 1,ओंढ 1, साळशिरंबे 1,जखीणवाडी1, वारुंजी 1, सुपणे 1,रविवार पेठ 3, कार्वे 1, रेठरे खु.1, कोयना वसाहत 1, काले 1, हजारमाची 1, विद्यानगर 3, कोयना वसाहत 2, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 2, मसुर 1, शेरे 1, किवळ 1, श्री हॉस्पिटल 1, मंगळवार पेठ 2,उंब्रज 1. मलकापूर 5,वाडोली 3, कराड 2 , कोळे 1, आगाशिवनगर 1. घराळवाडी येवती 1, बेलवडे हवेली 1,
● सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ 1, पोलीस लाईन 1, शाहुपुरी 1, सातारा 1,अे.पी.कॉलनी शाहपुरी 1, शुक्रवार पेठ 1, गोडोली 1, कसुंबी 1, कुसुंबी 1, सैदापूर 1, सातारा हेड ऑफिस 1, गोडोली 1, सिव्हील कॉलनी 1, विसावा नाका 1, पोलीस लाईन 1, देवी चौक 1,गुरुवार पेठ 1, सोमवार पेठ 1, सिटी पोलीस लाईन 2, निनाम 1, सदर बझार 2, सातारा 1, इंगळेवाडी (नुने) 1, पोलीस लाईन रविवार पेठ 1, म्हसवे (वर्ये) 1, भरतगाववाडी 1, पोलीस हेडक्वार्टर 1, मंगळवार पेठ 2, कुसुंबी 1, गोळीबार मैदान 1,मंगळवार पेठ 1, शाहुपुरी 1, करंजे 1, मोती चोक 2, सैनिक नगर सदरबझार 1. भरतगाववाडी 1, कारंडवाडी 2, गजवडी 1, सुटकेस चोक 2,शिवथर 3, सातारा 9. वडुथ 1,
● खटाव तालुक्यातील वांजळी 1, पुसेगाव 3, वेटणे 5.
● कोरेगांव तालुक्यातील जोतिबाचामळा रहीमतपूर 1, पिंपोडे बु. 3, तडवळे 2,पतवाडी 1, आर्वी 1, पिंपोडे 1,धामनेर 3 शांतीनगर 4, संभाजीनगर 1,कोरेगांव 1, पोलिस स्टेशन 2. कोरेगांव 1, किरोली वाठार 1,
● फलटण तालुक्यातील संजीवराजे नगर 1, बुधवार पेठ 1,सोमवार पेठ 1, हत्तीखाना 1, लक्ष्मीनगर जल मंदिर 1, मोनिता गार्डन 1, कोळकी मालोजीनगर 1. गोलेगाव 1,नांदळ 4, पाडेगांव 1, हिंगणगाव 1, कोळकी 5, ठाकुर्की 2, पोलीस कॉलनी 1,
● महाबळेश्वर तालुक्यातील गवली मोहोल्ला 1. महाबळेश्वर 10, नगरपालिका 1,
● माण तालुक्यातील शिंदी खुर्द 1, गोंदवले बु. 1. दहिवडी 9. इंजबाव 4,
● पाटण तालुक्यातील सणबुर 2, पाटण 1, तारळे 1. येरफळे 1,
● खंडाळा तालुक्यातील लोणंद 5, मरीआईचीवाडी 1. रामोशी आळी शिरवळ 1, शिरवळ 1, गुठले 1, शिंदेवाडी 3, पारगांव खंडाळा 1,भादे 3, वडवाडी 1, स्टार सिटी शिरवळ 1, लोणंद 7,
● वाई तालुक्यातील उडतरे 4, केजळ 1, विरमाडे 1, पाचवड 1, ओझर्डे 1. ब्रामणपुरी 2. शेंदुर्जणे 2,बावधन ओढा4, उडतरे 11, बोपर्डी 2, बावधन 2, गणपत आळी 1, सिध्दनाथ वाडी 5, सोनगीरवाडी 4. पाचवड 1,
● जावली तालुक्यातील मेढा 2, महिगाव 4, आनेवाडी 1, गोगवे 2. कुडाळ 5.
इतर
आटपाडी सांगली 1, चिंचणी अंबक सांगली 2, बोरगाव वाला 1,
8 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे म्हसवड ता. माण येथील 83 वर्षीय पुरुष,पेरले ता. कराउयेथील 75 वर्षीय महिला,कठापुर ता. कोरेगांव येथील 32 वर्षीय पुरुष या तीन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर डीसीएचसी कोरेगांव येथे चोराडे ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुषाचा व जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शाहुपुरी ता. सातारा येथील 89 वर्षीय, बदेवाडी भुईंज ता. वाई येथील 92 वर्षीय पुरुष, फुलेनगर वाई येथील 70 वर्षीय हिला व पाचवड ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष या चार कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. असे एकूण 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने – 39599
एकूण बाधित – 9369
घरी सोडण्यात आलेले – 5208
मृत्यू – 296
उपचारार्थ रुग्ण – 3865