जिल्ह्यातील 33 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु


 

स्थैर्य, सातारा दि. ८: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात
आलेल्या रिपोर्टनुसार 33 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7
कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

घेतलेले एकूण नमुने -205774

एकूण बाधित -47787  

घरी सोडण्यात आलेले -43638  

मृत्यू -1610

उपचारार्थ रुग्ण-2539 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!