स्थैर्य, सातारा, दि.१९: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 132 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
फलटण तालुक्यातील फलटण 1, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, मलटण 1,लक्ष्मीनगर 4, सातेफाटा 3, निंबळक 1, निंभोरे 9, पुजारी कॉलनी 1,सांगवी 1, खुंटे 1, वाठार निंबाळकर 1, सोनवडी खुर्द 1,काळज 1, तरडगाव 4
सातारा तालुक्यातील सातारा 14, मंगळवार पेठ 2, करंजे पेठ 1,सैदापूर 1, तामाजाईनगर 1,मोळाचा ओढा 1,अतित 4, जांब कीकली 1,गलमेवाडी 1, खेड 1, मळ्याचीवाडी 1, चिंचणेर वंदन 1, वाळुत 1
कराड तालुक्यातील कराड 1,गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 3,जलगेवाडी 1, गोळेश्वर 2, कोयना वसाहत 2,पेरले 1, वाखन रोड 1, तारुख 1, कर्वे नाका 1, अटके 1,येनपे 1
खटाव तालुक्यातील खादगुण 1, कळंबी 1, चापरडे 1, राजापुर 1, ललगुण 1, मायणी 2, औंध 2, वडगाव 1,येळीव 1, राहटणी 1, उचिटणे 1,निमसोड 1
माण तालुक्यातील वावरहिरे 1, पळशी 1, दहिवडी 1,मार्डी 1,राजवडी 2
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1,कुमठे 1, चांदवाडी 1,वाघोली 4, रहिमतपूर 1 अनपटवाडी 1, देवूर 2
खंडाळा तालुक्यातील लोणंद 5
वाई तालुक्यातील व्याजवाडी 1, वेळे 1, मयुरेश्वर 1, भुईंज 3, धनगरवाडी 2, धोम कॉलनी 1, वेलंग 1
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2
पाटण तालुक्यातील अडुळ 1, तळमावले 1
इतर 1,कवठे 1, किकली 1,पाडळी 1
बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1, बारामती 1
एकूण नमुने -379206
एकूण बाधित -61751
घरी सोडण्यात आलेले -57744
मृत्यू -1880
उपचारार्थ रुग्ण-2127