फलटण तालुक्यातील ३० तर सातारा जिल्ह्यातील १५९ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १२ : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 159 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील फलटण 4, गोळीबार मैदान 1,गजानन चौक 1, कोळकी 1, भडकमकरनगर 1, जिंती 1, विद्यानगर 1, शिवाजीनगर 1, तरडगाव 3, मुरुम 1, चोपदारवाडी 2, आदर्की बु 7, तुकुबाचीवाडी 1, साखरवाडी 1,घाडगेवाडी 1, सासवड 2, गोखळी 1

सातारा तालुक्यातील सातारा 5, मंगळवार पेठ 1, गोरखपूर 1, रामाचा गोट 1, शाहुपुरी 1, शाहुनगर 3, पिरवाडी 1,तामजाईनगर 1, सदरबझार 4,गोडोली 2,कृष्णानगर 1, संगमनगर 2, गडकरआळी 1, करंजे पेठ 2, नुने 1, शिवथर 1, वडूथ 1,माहितेवाडी 1, पोगरवाडी 1, महागाव 1, सोनगाव 1, खेड 4

कराड तालुक्यातील कराड 2,शनिवार पेठ 2,मलकापूर 1, कोरीवळे 1, सैदापूर 1

पाटण तालुक्यातील गोरेवाडी 1

खटाव तालुक्यातील खटाव 2, कातर खटाव 2, वडूज 3, बनपुरी 1, पुसेगाव 1, निमसोड 1

माण तालुक्यातील झाशी 1, म्हसवड1, गटेवाडी 1

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1,सातारा रोड 1, बोरजीवाडी 1, बौद्ध वस्ती 4

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 7, शिंदेवाडी 3,पारगाव 9, लोणंद 3, आसवली 5, पाचवड 1, धनगरवाडी 2, सांगवी 4

वाई तालुक्यातील नागेवाडी 1,पाचवड 1, गणपती आळी 2

महाबळेश्वर तालुक्यातील अहिर 1

जावली तालुक्यातील पारे 1, रायगाव 1

इतर 3, चोराडे 1, विहे गावठण 1, पिंपरे खु 2, विहे 10,दरे कुंभरोशी 5

एका बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये कोल्हापूर नाका ता. कराड येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -365865

एकूण बाधित -60476

घरी सोडण्यात आलेले -56615

मृत्यू -1869

उपचारार्थ रुग्ण-1992


Back to top button
Don`t copy text!