स्थैर्य, सातारा, दि. २२: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1815 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 28 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
फलटण तालुक्यातील फलटण 46, लक्ष्मीनगर 11, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, रविवार पेठ 4, मलटण 13, कोळकी 7, गणेशनगर 1, चव्हाणवाडी 2, तरडगाव 11, घाडगेवाडी 2, पाडेगाव 14, काळज 2, फरांदवाडी 14,चौधरवाडी 2, राजाळे 3, खुंटे 34 शिंदेवाडी 1, तांबवे 14, आसवली 3, शेनवडी 1, बिबी 2,जिंती 1, खामगाव 1, निंबळक 7, वाठार निंबाळकर 5, सोमनथळी 3, सालपे 1, हिंगणगाव 8, साखरवाडी 5, जाधववाडी 6, मिर्ढे 1, वंनदेव शेरी 1, नेवसे वस्ती 1, अलगुडेवाडी 1, विढणी 7, वाढळे 5, मुरुम 1, कापशी 3, अरडगांव 1, गिरवी 4, गुणवरे 1, निंभोरे 2, जावली 1, मुळीकवाडी 1, दुधेबावी 1, शिंदेवाडी 1,राजुरी 1, बिजवडी 1, ठाकुर्की 1, पिंपरद 1, सांगवी 1, सुरवडी 1, कांबळेश्वर 2, धुळदेव 2,मुजवडी 1, आदर्की 1, विचुर्णी 1, सांगवी 1, बरड 3, आंदरुड 3, गुणवरे 2, वाजेगाव 3, राजुरी 2, गिरवी 2.
सातारा तालुक्यातील सातारा 94, मंगळवार पेठ 8, शनिवार पेठ 3, गुरुवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सदाशिवपेठ 1, चिमणपुरा पेठ 2, बसप्पापेठ 1, सदरबझार 7, करंजे 3, शाहुपुरी 5, शाहुनगर 7, गोडोली 11, देगाव फाटा 1, कोडोली 6, खुशी 17, संगम माहुली 1, क्षेत्र माहुली 1, कळंबे 2, जकातवाडी 2, कारंडवाडी 1, कळसंबे 1, निगडी 1,क्षेत्र माहुली 2, उपळे 1, डबेवाडी 1, लिंब 1, नागठाणे 2, रायगाव 1, सोनवडी 1, आरे 1, सैदापूर 1, तासगाव 3, मार्डी 1, अंबेदरे 1, चिंचणेर वंदन 1, कारी 2, संभाजीनगर 1, रामाचा गोट 2, कोंढवे 1, खेड 1, दहिवड 1, वेचले 1, तामाजाईनगर 2, तुकाईवाडी 2, खेड 1, नागडे 1, सोनगांव 1, संगमनगर 1, जवळवाडी 1, मिरेवाडी 1, जकातवाडी 1, समर्थगांव 2, काशिळ 1, सासपडे 1, महागाव 1, निगडी 1, त्रिपुटी 1, आसनगाव त 1, पांढरवाडी 5 चिंचणेर लिंब 1, जैतापूर 1, मिर्ढे 1, पाडेगाव 1, रोहट 1, सोनवडी 1, अंगापूर 1, सातेवाडी 1, जकातवाडी 1, भारमार्ली 1, अंबवडे 1,
कराड तालुक्यातील कराड 29, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 6, बनवडी कॉलनी 1, कोळे 2, काले 2, हजारमाची 3, कार्वे 3, शिरगाव 1, कासार शिरंबे 8, कपील 2, वारुंजी 2, मलकापूर 17, सैदापूर 4, बनवडी 1, हेळगाव 1, शहापुर 2, कोयना वसाहत 2, शेनवडी 1, तळीये 2, आगाशिवनगर 7, चरेगाव 1, साजुर 1, सुपने 3, रिसवड 1, घोगाव 1, ओंड 1, उंब्रज 1, कचरेवाडी 1, खराडे 1, नारायणवाडी 3, मुंडे 2, केसे 1, रेठरे बु 3, रेठरे खु. 1, तासवडे 1, कोळे 1, कोळेवाडी 3, काले 3, घारेवाडी 1, ओगलेवाडी 3, वाडोळी 1, पार्ले 1, तळबीड 1, येलगांव 1, नांदलापुर 3, नांदगांव 7, चोरे 1, पाडळी 1, कोनेगांव 1, जखीणवाडी 1, वाठार 1, कांबीरवाडी 4, तारुख 3, बामणवाडी 2, सिंहगडवाडी 2, येणके 3, पाल 1, गोरजवाडी 1, पार्ले 1.
पाटण तालुक्यातील पाटण 8, काटेवाडी 2, तारळे 5, कळंबे 1, कालगाव 2, मोरेवाडी 1, येरड 3, रिसवड 1, चाफळ 2, मुलगाव 1, आवर्डे 1, गव्हाण 1, ढेबेवाडी 2, गलमेवाडी 1, ढाकेवाडी 2, हेलगाव 1, खोंजवडे 1, मानेगाव 1,कामरगांव 1, रामल्ला 2, अरबवाडी 1, कोयनानगर 1, रुवळे 1, कुसवडे 1, केलोळी 1.
खटाव तालुक्यातील वडूज 11, खटाव 5, विसापूर 4, निढळ 11, काटेवाडी 1, रणशिंगवाडी 2, पुसेगाव 4, वेटने 1,खादगुण 1, भांडेवाडी 1, कलेढोण 2, पांगर खेल 1, वेटने 3, बुध 6, राजापुर 9, खबालवाडी 18, राजापुरी 3, लिमसोड 1, औंध 6, कातरखटाव 4, मोराळे 3, वाडी 1, पाडेगांव 1, पारगांव 1, निमसोड 19, अंबवडे 1, मायणी 19, चितळी 2, धोंडेवाडी 2, डांबेवाडी 1, तडवळे 1, काटेवाडी 2, म्हासुर्णे 1, शेळकेवाडी 1, कदमवाडी 2, वडगाव 1, राहटणी 1, भुरकवाडी 7, वरुड 3, दारुज 1, जाखनगाव 2, लोणी 1, सातेवाडी 1, कुरोली 1, जायगाव 1, वाकळवाडी 1, पुसेसावळी 2, भोसरे 3,कळंबी 1, येळीव 1, डिस्कळ 1.
माण तालुक्यातील पानवन 2, कालवडे 2, बोडके 1, बिदाल 8, वडगाव 2, राणंद 5, शिरपालवन 1, परखंदी 1, ढाकणी 1, राणंद 5, नवलेवाडी 1, उकिर्डे 2, म्हसवड 25, पर्यंती 3, शिरवली 1, मोराळे 1, मार्डी 1,पळसवडे 1, दहिवडी 15, मोही 2, पिंगळी 3, नरवणे 7, पांगरी 1,हिंगणी 1, गोंदवले 1, राजवडी 1, कुक्कुडवाड 2, पळकोटी 1, वेळाई 1, तादळे 1, झाशी 2, सोकासन 1, मार्डी 1, गोंदवले खु 1, पळशी 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 30, रणदुल्लाबाद 4, रहिमतपूर 34, सांगवी 1, कण्हेर खेड 1, सातारा रोड 4, नांदगिरी 1,साप 3, कण्हेरखेड 6, पिंपरी 3, नहरवाडी 4, शेंदुरजणे 9, धामणेर 4, नागझरी 1, नाईकाचीवाडी 1, एकंबे 5, एकसळ 1, बोरजाईवाडी 1, सासुर्वे 2, निगडी 1, बिचुकले 9, अंबवडे 3, वाठार 15, वेळंग 4, अपशिंगे 4, बोरगाव 1, सोनके 1, भोसे 1, दुधी 1, सुलतानवाडी 1, कटापुर 1, पळशी 2, दुधानवाडी 1, पोपांडे खुर्द 1, गुजरवाडी 4, देवून 7, एकसळ 2, शिरढोण 1, निमसोड 2, मार्ढे 1, भक्तवडी 1, नागझरी 1, पुसेसावळी 1, आर्वी 3, गोरेगाव 1, कुमठे 1, आसरे 1, आसगाव 1, बुध 1, किन्हई त 1, पिंपोडे बु 3, पंदारवाडी 1, नांदवळ 2, तडवळे 1, नायगाव 1, आसनगाव 1, सायगाव 2.
खंडाळा तालुक्यातील लोणंद 20, अंधोरी 3, पाडेगाव 3, बोरी 10, शिरवळ 32, वाघोशी 2, खंडाळ 4, शिंदेवाडी 1, बाळुपाटलाचीवाडी 6, सुखेड 1, खेड 1, केसुर्डी 7, नायगाव1, पळशी 7, भोळी 1, पांडे 5, वडगांव 2, गुठळे 1, सांगवी 1, केसुरडी 2, वाघोशी 3.
वाई तालुक्यातील वाई 30, रविवार पेठ 3, गणपती आळी 1, धर्मपुरी 1, मुंगसेवाडी 1, बावधन 7, भुईंज 7, वेळे 5, धोम कॉलनी 2, बोपेगाव 9, वाशिवली 1, सह्याद्रीनगर 3, गंगापुरी 4, कळंबे सर्जापुर 2, मेणवली 2, पसरणी 7, केंजळ 1, बोरगाव 2, सोनगिरवाडी 3, यशवंतनगर 4, सिद्धनाथवाडी 5, कवठे 5, मांढरदेव 1, धावडी 1, अनपटवाडी 1, कानुर 1, अभेपुरी 1, सुलतानपुर 1, शेलारवाडी 1, बावधन 2, व्याजवाडी 2, अलेवाडी 2, केंजळ 2, शेंदुर्जणे 2, उडतरे 1, पाचवड 2, कुडाळ 1, चांदक 1, सुरुर 1, चिंदवली 2, माळदेववाडी 2, जांभ 1, केडगाव 1, विरमाडे 1, कुंभारवाडी 1, म्हातेकरवाडी 1.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 18, सोळशी 15, गुरेघर 2, पाचगणी 12,माचुतर 3,भिलार 3, गोडोवली 6 टेकवली 9, मेटगुटाड 3, पार 1 , खिंगर 2, कासवंड 1.
जावली तालुक्यातील जावली 2, खर्शी कुडाळ 2, कुडाळ 4,सांगवी 4, पिंपरी 5, एकीव 1, बामणोली 1, मोरघर 1, केळघर 7, मेढा 1, निपाणी 2.
इतर 7, शेरनवडी 2, पळसावडे 1, जांभ 1, विरमाडे 1, कालंगवाडी 1, दुदरस्करवाडी 1, कुंभारवाडी 2, गुजरवाडी 2, धोंडेवाडी 2, शिंगगाव 1, करंडोशी 2, मारुल 1, पिंपळवाडी 3, पंधारवाडी 1, गोंडी 1, ध्याती 5, खिंनघर 2, कामेरी 1, , नानेगाव 1, म्हसवे 2, विवर 1, आखडे 3, भिवडी 1, अढळ 1, येळीव 2, खुटबाव 1, वरुड 4, निमसोड 1, पवारवाडी 1, राहटणी 3, कावडे 1, बदालापूर 1,खराडवाडी 1,भक्ती 3, ऐनकुळ 8, पांगर 1, खडकी 4, तडवळे 5, बनगरवाडी 5, बनपुरी 4, बांगरवाडी 3, बिबवी 2, बोंडरवाडी 2, डांबेवाडी 2, मामुर्डी 3, खातवळ 1, खोजवाडी 1, कालगाव 1, ढवळी 1, कारखेळ 1, सोमर्डी 2, कारंडी 1, शंभुखेड 2, डांगरेघर 1, धिवड 3, इंजबाव 2, मसाळवाडी 3, पाटोळेखडकी 1, काळचौंडी 1, धावडी 1, कुसगांव 1, पुलकोटी 3, केडांबे 3, अमृतवाडी 1, गोव्हडीगर 1, किडगांव 3, भक्तवडी 1, भादे 1, धावशी 2, कराडवाडी 1, बेलमाची 1, जांब 1, नांदगांव 3, भोगांव 1, तुळसण 1, वरकुटे म्हसवड 1, बेलवडे बु. 2, मुंडेवाडी 40, कापडगाव 6, नांदल 7, सोनवडी खुर्द 3, सोनवडी बु 1, निंबोडी 1, लोणार खडकी 1, अहिरे 1.
बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 4, बीड 1, सांगली 2, बारामती 2, पुणे 1, वेस्ट बंगाल 1, येडेमच्छीं द्र 1, रेठरे 3 (वाळवा), कुंडल (पलुस) 4, तोंडोली (केडगांव) 1, जाधववाडी (खानापुर) 1, वीये (रायबाग)1.
28बाधितांचा मृत्यु
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे धनगरवाडी निगडी ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, किन्हई ता. कोरेगाव येथील 48 वर्षीय महिला, तुपेगाव येटगाव ता. कडेगाव जि. सांगली येथील 65 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण येथील 84 वर्षीय पुरुष, सावली गावडी ता. जावली येथील 80 वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये देगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, पुणे येथील 75 वर्षीय महिला, बावधन ता. वाई येथील 41 वर्षीय महिला, अंधोरी ता. खंडाळा येथील 52 वर्षीय महिला, चोरांबे मामुर्डी ता. जावली येथील 75 वर्षीय महिला, गंगापुरी ता. वाई येथील 76 वर्षीय पुरुष, वडवली ता. वाई येथील 46 वर्षीय पुरुष, वर्णे ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, भक्तवडी ता. कोरेगाव येथील 59 वर्षीय महिला, चोरे ता. कराड येथील 87 वर्षीय पुरुष, सालवा ता. खंडाळा येथील 38 व 35 वर्षीय महिला, चिमणपुरा पेठ ता. कराड येथील 71 वर्षीय पुरुष, कोळे ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 46 वर्षीय महिला, मरळी ता. जावली येथील 89 वर्षीय पुरुष, कराड येथील 53 वर्षीय महिला, नरवणे ता. सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, गारुडी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय महिला, खबालवाडी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय, सातारा येथे पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 85 वर्षीय पुरुष, पडळ ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 28 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -496111
एकूण बाधित -87958
घरी सोडण्यात आलेले -68926
मृत्यू -2256
उपचारार्थ रुग्ण-16776