जिल्ह्यातील 277 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 17 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.५: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 277 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 17 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. 

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 20, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, मल्हार पेठ 2, बुधवार पेठ 1, अजिंक्य कॉलनी 1, करंजे 6, सदरबझार 4, शाहुपरी 4, गोडोली 2, शाहुनगर 1, जकातवाडी 1, राजसपुरा पेठ 1, वाढे 3 , खेड 5, एमआयडीसी सातारा 1, जिहे 1, पोतदार स्कूल जवळ 1, यादवगोपाळ पेठ 2, केसरकर पेठ 2, नेले 1, म्हसवे 4, संगम माहुली 23 गजवडी 1, सत्यमनगर सातारा 1, वनवासवाडी 1, शेंद्रे 3, राऊतवाडी 1, वेणेगाव 1, रामाचा गोट सातारा 1, फत्यापुर 1, प्रतापगंज पेठ सातारा 1, संभाजीनगर 2, लिंब 2, पाटखळ 1, संगमनगर 2,देगाव 1, अहिरे कॉलनी सातारा 1, कोडोली 1, पंताचा गोट सातारा 1, कामाटीपुरा सातारा 2, विलासपूर सातारा 1, 

कराड तालुक्यातील कराड 2, मंगळवार पेठ 1, उंब्रज 1, ओगलेवाडी 2, मलकापूर 4, विद्यानगर 2, टेंभू 1,मसूर 4, आटके 9, नंदगाव 1, कोयना वसाहत 2, 

फलटण तालुक्यातील बुधवार पेठ 2, रविवार पेठ 1, पवार गल्ली 1, पिप्रद 1, जाधवाडी 6, सासवड 1, आदर्की बु 7, कापडगाव 2, तरडगाव 1, 

वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1, ब्राम्हणशाही 2, गणपती आळी 3, बावधन 1, पिराचीवाडी 1, गंगापुरी 1, भुईंज 6, मधली आळी वाई 1, धर्मपुरी 1, सिद्धनाथवाडी 1, 

पाटण तालुक्यातील तारळे 2, आंबवडे खुर्द 2, मुद्रुळकोळे 1, ढेबेवाडी 1, गुढे 1, 

खंडाळा तालुक्यातील बोरी 1, बेलवडे खुर्द 2, शिरवळ 1, केसुर्डी 1, लोणंद 4 

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3, 

खटाव तालुक्यातील गणेशवाडी 3, वडूज 5, कतारखटाव 12, शिंगाडवाडी 3 , सिद्धेश्वर कुरोली 1, निढळ 1, डोभेवाडी 1, खातवळ 1, कोकराळे 1, पुसेगाव 1, 

माण तालुक्यातील दहिवडी 4, लोधवडे 3, पिंगळी बु 1, गोंदवले 1, 

कोरेगांव तालुक्यातील कोरेगाव 1, देवूर 1, वाठार स्टेशन 1, जायगाव 1, साप 1, तारगाव 1, भादवले 1, पिंपोडे बु 1, भाडळे 1, 

जावली तालुक्यातील निझरे 4, मोरावळे 1, सोमर्डी 2, ओझरे 4, केळघर 3, कुसुंभी 4, मेढा 1, वाळुत 1, कुसुबी 4, भणंग 2, कुसुंबी मुरा 1, मालचौंडी 1, मोहाट 1, येकीव 1, 

इतर साळवाण मर्ढे 1, साळशिरंबे 1, ढोरोशी 1, वाघोली 1, बोरगाव 1, सरताळे 1, भोसगाव 1, मानेवाडी 2, जाधवाडी 1, 

17 बाधितांचा मृत्यु 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार सातारा येथील 77 वर्षीय महिला, बोरगाव ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, अतराळ ता. सातारा येथील 60 वर्षीय महिला, नागठाणे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ ता. सातारा येथील 86 वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, निजरे ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये पुजारी कॉलनी ता. फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, सदरबझार ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, कराड येथील 70 वर्षीय पुरुष, कोपर्डे हावेली ता. कराड येथील 60 वर्षीय महिला. तर रात्री उशिरा कळविलेले निवले ता. पाटण येथील 78 वर्षीय महिला, जाधववाडी ता. फलटण येथील 46 वर्षीय महिला, मुंजवडी ता. फलटण येथील 85 वर्षीय पुरुष, सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, अशा एकूण 17 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

घेतलेले एकूण नमुने — 151093 

एकूण बाधित –39445 

घरी सोडण्यात आलेले –30092 

मृत्यू –1251 

उपचारार्थ रुग्ण – 8102


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!