जिल्ह्यातील 268 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 9 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.१५:  जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 268 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 13, यादोगोपाळ पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, बसापपा पेठ 1, मंगळवार तळे 1, सदर बझार 5, पंताचा गोट 1, तामजाईनगर 2, शाहुपुरी 2, कृष्णानगर 1, करंजे 8, गोडोली 5, शाहुनगर 1, शाहुपुरी 1, माची पेठ 1, गडकर आळी 2, चिंचनेर वंदन 1, सत्वशीलनगर 1, लिंब 1, वेणेगाव 1, खोजेवाडी 4, पळशी 1, अंगापूर वंदन 1, सैदापूर 5, मत्यापुर माजगाव 1, केसरकर पेठ 1, माची पेठ सातारा 1, मालगाव 1, वडूथ 1, बोरखळ 1, गेंडामाळा सातारा 1, गडकर आळी सातारा 1, धोंडेवाडी 1, वर्ये 1, गोळीबार मैदान सातारा 1, 

कराड तालुक्यातील कराड 3, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 2, विद्यानगर 1, कोयना वसाहत 1, हजारमाची 1, वहागाव 1, रेठरे 1, अटके 2, राजमाची 1, काले 1, कोळे 1, कार्वे 1, मलकापूर 1, आगाशिवनगर 1, शामगाव 1, नंदगाव 1, कापिल 1, येळगाव 1, मसूर 1, उंडाळे 2, येळगाव 2, पेर्ले 1, ओंडोशी 1, उंब्रज 1

फलटण तालुक्यातील फलटण 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पवारवाडी 1, बरड 2, भादळी खुर्द 1, काळज 4, साठेफाटा 1, आदर्की 1, जाधवाडी 1, होळ 1, कोळकी 3, घोडकेवाडी 1, मलटण 2, पाडेगाव 2, गोळखी 1, 

वाई तालुक्यातील सोनजरविहार 1, गणपती आळी 1, ओझर्डे 2, भुईंज 2, लोहारे 1, कळंबे 1, कोलावडी 1, राऊतवाडी 1, वैराटनगर 2, बोपर्डी 1, शेदुरजणे 2, 

पाटण तालुक्यातील पाटण 3, कुठरे 3, ढेबेवाडी 1, मल्हार पेठ 1, सोनाईचीवाडी 1, साबळेवाडी 4, कुंभारगाव 1, गुडे 1, बनपुरी 1, 

खंडाळा तालुक्यातील वाठार बु 3, नायगाव 1, लोणंद 2, घाटदरे 1, शिरवळ 1, शिवाजीनगर खंडाळा 1, खेड बु 1,भोली 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3, चिखली 1, ताईघाट 1, माचुतर 1, 

खटाव तालुक्यातील वडूज 2, जाखणगाव 1, डिस्कळ 1, दारुज 1, जाखनगाव 1, सिद्धेश्वर कुरोली 1, औंध 1, जायगाव 1, 

माण तालुक्यातील बिजवडी 1, जाशी 1, म्हस्वड 3, बीदाल 1, मलवडी 1, शिंगणापुर 3, भवानवाडी 1, पळशी 1, दहिवडी 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 12, करंजखोप 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 2, चंचली 2, देऊर 1, सातारा रोड 3, वाठार स्टेशन 2, पिंपोडे बु 2, जळगाव 2, आर्वी 1, तारगाव 1, रहिमतपूर 6, धुमाळवाडी 1, सासुर्वे 1, शिरंबे 1, पेठ किन्हई 1, 

जावली तालुक्यातील मोरावळे 1, 

इतर 1, रांजणी 1, फडतरवाडी 1, नडवळ 1,निगडी 1, 

बाहेरील जिल्हा– शिराळा 1, कुंडलवाडी वाळवा 1, बारामती 1, 

9 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या शाहुपरी येथील 74 वर्षीय महिला, वडूज ता. खटाव येथील 76 वर्षीय महिला, वर्ये ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खेड नंदगिरी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये झिरपवाडी ता. फलटण येथील 82 वर्षीय पुरुष, करवडी ता. कराड येथील 63 वर्षीय महिला. तर रात्री उशिराळ कळविलेले राजपुरा ता. सातारा 67 वर्षीय पुरुष, बेलवडे ता. कराड येथील 67 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण 9 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

घेतलेले एकूण नमुने –167340

एकूण बाधित –42698

घरी सोडण्यात आलेले –34498 

मृत्यू –1408

उपचारार्थ रुग्ण- 6792


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!