जिल्ह्यातील 25नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित


स्थैर्य, सातारा दि. 6 : जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्या 25 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

बाधित अहवाल आलेल्यांची आकडेवारी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे

सातारा तालुक्यातील  जिहे येथे 1, दौलतनगर येथे 1, अपशिंगे येथे 1, सातारा शहरात कारागृह येथे 3, रविवार पेठ येथे 3, बुधवार पेठ येथे 1, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयातील 3 कर्मचारी.,

कोरेगाव तालुक्यातील खडखडवाडी येथे 1, चंचली येथे 1, कोरेगाव शहर येथे 2, आसनगाव येथे 1 ल्हासूर्णे येथे 1.,

वाई तालुक्यातील आसले येथे 1,

कराड तालुक्यतील तारुख येथे 3, शामगाव येथे 1, येळगाव येथे 1 अशा एकूण 25 नागरिकांचा समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!