जिल्ह्यातील 244 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 8 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.२: जिल्ह्यात काल रविवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 244 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 6, शुक्रवार पेठ 2, माची पेठ 1, शाहुनगर 3, तामजाईनगर 2, विसावा नाका सातारा 1, अबवडे 1, कोपर्डे 2, पिंपळवाडी 1, यादोगोपाळ पेठ 1, गोडोली 1, सदरबझार सातारा 3, मल्हार पेठ 1, कोडोली 1, चिंमणपुरा पेठ 2, शनिवार पेठ 1, नागठाणे 7, जांब 1, करंजे 2, लिंबाचीवाडी 1, कृष्णानगर 1, दौलतनगर 2, 

कराड तालुक्यातील आटके 1, आगाशिवनर 2, मलकापूर 1, 

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 5, खबालवाडी 1, काटेवाडी 1, बाबवडे 1, तारळे 6, मुद्रुळ कोळे 1, कुंभारगाव 1, पांढरवाडी 1, खाबळवाडी 3, 

वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर 1, बावधन 1, बोपेगाव 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 1, साखरवाडी 1, निंभोरे 2, बरड 1, रविवार पेठ फलटण 1, कोराळे 1, हिंगणगाव 2, तरडगाव 2, खराडवाडी 1, कापशी 1, बुधवार पेठ फलटण 1, लक्ष्मीनगर 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, दांडेघर 1, पाचगणी 1, 

खटाव तालुक्यातील पुसेगाव 47, डिस्कळ 1, निढळ 8, रेवलकरवाडी 2, काटेवाडी 2, कातरवाडी 4, नागनाथवाडी 1, वर्धनगड 20, मायणी 1, बुध 2, 

माण तालुक्यातील पळशी 4, दहिवडी 6, शिंदी खु 2, गोंदवले बु 1, पिंगळी बु 2, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, धामणेर 3, एकसळ 4, वाठार स्टेशन 1, रहिमतपूर 2, वाठार 2, वाठार किरोली 2, जत 1, 

जावली तालुक्यातील कुसुंबी 1, गांजे 5, मेढा 1, कातवली 5, सरताळे 4, आगलावेवाडी 3, कुडाळ 1, 

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, खंडाळा 3, अहिरे 1, फुलमळा 1, 

इतर 2, दिंघशी 1, वाळंजवाडी 1, 

बाहेरील जिल्ह्यातील दौंड 1, पंढारपुर 1,

8 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव येथील 73 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये तडावळे ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले महादेवनगर ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, पुसेगाव ता. खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, सदरबझार ता. सातारा येथील 82 वर्षीय महिला, विसावा नाका ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, निंभोरे ता. फलटण येथील 76 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

घेतलेले एकूण नमुने -192180

एकूण बाधित -46775 

घरी सोडण्यात आलेले -41898 

मृत्यू -1563 

उपचारार्थ रुग्ण-3314


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!