जिल्ह्यातील 209 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 11 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.२१: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 209 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 10, रविवार पेठ 4, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, करंजे 2, सदरबझार 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 3, संगमनगर 2, धोंडेवाडी 1, क्षेत्र माहुली 1, धोंडेवाडी कामेरी 1, चिंचणेर 2, पिंपवडे 1, नवीन एमआयडीसी सातारा 2,कृष्णानगर सातारा 2, खेड 4, भाटमरळी 1, रामाचा गोट सातारा 1, कोडोली 1, दिव्यनगरी सातारा 1, वडगाव 1, 

कराड तालुक्यातीलकराड 5, सोमवार पेठ 1, बुधवार पेठ 1, बाहेर 1, नेरले 1, जुलेवाडी 1, कालवडे 1, तुरुख 1, सैदापूर 3, मसूर 3, मलकापूर 4, मालखेड 2, काशारशिरंबे 1, नंदलापूर 2, आटके 1, घारेवाडी 2, उंडाळे 2, विद्यानगर 2, उंब्रज 4, वाकेश्वर 1, आगाशिवनगर 4, हेळगाव 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 1, विढणी 1, निंबोरे 5,वाठार निंबाळकर 5, निरगुडी 1, हिंगणगाव 1, जावली 1, झिरपवाडी 4, साखरवाडी 1, शिंदेनगर 3, मालेवाडी 1, 

वाई तालुक्यातील किकली 1, उडतारे 2, खानापुर 1, सिद्धनाथवाडी 1, व्याहळी 1, 

पाटण तालुक्यातील नाटोशी 1,पाटण 1, मारुल हवेली 1, निसरे 1, 

खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, 

महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा 1, पागचणी 1, 


खटाव तालुक्यातील खटाव 5, पुसेगाव 7, काटेवाडी 2, म्हासुर्णे 1, मायणी 5, वडूज 3, त्रिमाली 1, भुरकवाडी 1, धारपुडी 1,


माण तालुक्यातील म्हसवड 3, बिदाल 1, पिंगळी बु 1, तुपेवाडी 1, गोंदवले बु 1, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, संभाजीनगर हौसिंग सोसायटी कोरेगाव 1, कुमठे 1, दुर्गळवाडी 1, वाठार 1, 

रहिमतपूर 6, अंबवडे 1, वाठार किरोली 3, तरडुलवाडी 1, देवूर 1, वाठार स्टेशन 1, पळशी 2, धामणेर 2, तांदूळवाडी 1 

जावली तालुक्यातील ओझरे भणंग 1, मालचौंडी 11, केंडांबे 1, सोमार्डी 1, केंजळ, अंबवडे 1, खर्शी 1, 

इतर 1, 

बाहेरील जिल्ह्यातील खाडवडीवाडी ता. शिराळा 1, इस्लामपूर 1, हातकलंगले 1, 

11 बाधितांचा मृत्यु 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वावरहिरे ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय महिला, तारगाव ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये घारेवाडी ता. कराड येथील 67 वर्षीय महिला, खेड बु ता. खंडाळा येथील 90 वर्षीय पुरुष, गंजे ता. जावली येथील 65 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले शनिवार पेठ, कराड येथील 67 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे ता. खटाव येथील82 वर्षीय पुरुष, जैतापूर ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, अटके ता. कराड येथील 66 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

घेतलेले एकूण नमुने –173366

एकूण बाधित –43865 

घरी सोडण्यात आलेले –37308 

मृत्यू –1449 

उपचारार्थ रुग्ण-5108


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!