फलटण तालुक्यातील २ तर सातारा जिल्ह्यातील 65 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु


स्थैर्य, सातारा, दि. ७: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील फलटण 1, पाडेगाव 1

सातारा तालुक्यातील सातारा 5,शनिवार पेठ 1,सदर सदरबझार 2, गोडोली 2,वनवासवाडी 1,उत्तेकरनगर 2,संभाजीनगर 2,नुने1

कराड तालुक्यातील कराड 4, शनिवार पेठ 2,मलकापूर 1

पाटण तालुक्यातील पाटण 2

खटाव तालुक्यातील खटाव 1, अनपटवाडी 2,बुध1,नेर 1

कोरेगाव तालुक्यातील अंबावडे 5

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 5,सांगवी 1

वाई तालुक्यातील वाई 2,गंगापुरी 1,गणपती आळी 1

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1,पाचगणी 5

 इतर 3, बेलवडे बु1,अंधेरी 1,शेडगेवाडी4,नागेवाडी 1

2 बाधिताचा मृत्यु 

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1

जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलमध्ये इंजाबाव ता. माण येथील 44 वर्षीय पुरुष  बुधवार पेठ ता. कराड येथील 75 वर्षीय महिला उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचे ही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -353796

एकूण बाधित -59730

घरी सोडण्यात आलेले -56029

मृत्यू -1863

उपचारार्थ रुग्ण-1838


Back to top button
Don`t copy text!