फलटण तालुक्यातील १९७ तर सातारा जिल्ह्यातील ११८४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; २२ बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा , दि. १५: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1184 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 22 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील फलटण 19, रविवार पेठ 8, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, मंगळवार पेठ 3, आसू 2, राजाळे 1, जाधववाडी 1, सासवड 3, कसबा पेठ 3, पाडेगाव 2, तरडगाव 3, साखरवाडी 6, अलगुडेवाडी 2, मलटण 17, विढणी 6, माळेवाडी 1,फरांदवाडी 2, निंभोरे 3, सोनवडी 2, गिरवी 4,जावली 3, अरडगाव 2, पिंप्रद 1, काळुबाईनगर 2, शिंदेवाडी 1, गणेशशेरी 1, मलवडी 1, जिंती 1, कापडगाव 1,आदर्की बु 1, निंबळक 1, ठाकुरकी 1, शेऱ्याचीवाडी 3, लक्ष्मीनगर 8, घाडगेवाडी 1, खुंटे 5, गिरवी 1, ताथवडा 1,चव्हाणवाडी 8, तडवळे 1, चांभरकरवाडी 2, तांबवे 2, हिंगणगाव 2, जिंती नाका 1, चौधरवाडी 2, वाठार निंबाळकर 2, चौधरवाडी 1,सस्तेवाडी 1, घाडगेमळा 1, खराडेवाडी 3, काळज 1, नांदल 1, विठ्ठलवाडी 1, माळेवाडी 1, पाडेगाव 2, मुळीकवाडी 1, विद्यानगर 3, ठाकुरकी 2, सोमनथळी 3, हडको 1, तेली गल्ली 3, शिवाजीनगर 1, गजानन चौक 1, कपील 1, भडकमकरनगर 1, मुंजवडी 3, निंबळक 4, सांगवी 1, कोळकी 2, धुळदेव 1, ढवळेवाडी 2, फडतरवाडी 2, वडले 1, पवारवाडी 1, राजाळे 1,जाधववाडी 1,मठाचीवाडी 1, कुसुर 2.

सातारा तालुक्यातील सातारा 85, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 6, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 2, माची पेठ 1, गोडोली 6, प्रतापगंज पेठ 2, रामाचा गोट 1, व्यंकटपुरा पेठ 1, सदरबझार 10, यादोगोपाळ पेठ 3, पिरवाडी 1, दौलतनगर 2, कुपर कॉलनी 1, कारंडी 1, जैतापूर 2, तासगाव 1, मालगाव 4, जांभेवाडी कण्हेर 1, गेंडामाळ 1, कोडोली 2, वर्णे 1, करंजे तर्फ परळी 1, वर्ये 2,लिंब 1, कोंढवे 5, चिंचणेर 1, कळंबी 2, देगाव रोड 1, कोरविले 1, कळंबे 1, नागठाणे 6, खेड 1, कारंडवाडी 2, माजगाव 1, चिमणपुरा पेठ 1,काशिळ 2, अतित 2, शाहुपुरी 6, शाहुनगर 1, ठोसेघर 3, तामाजाईनगर 3, कण्हेर 4, क्षेत्र माहुली 1, मल्हार पेठ 1, जकातवाडी 1, निगडी 1, वेळे कामठी 1, चिमणगाव 1, भैरोबा पायथा 2, गोवे लिंब 2, चातुरबेट 1, कुमठे 1, शहापुर 1, शेंद्रे 4, वाढे 3, भरतगाव 1, नेले किडगाव 1, बसाप्पा पेठ 1, संभाजीनगर 2, संगमनगर 3, अमरवस्ती 1, कर्मवीरनगर 1, विसावा नाका 1,गडकर आळी 2, मतकर कॉलनी 1, सुतार कॉलनी 2, चिंचणेर वंदन 2, पिंपोडे 1, जुळेवाडी 1, शिंदेवाडी 3, कुसावडे 1, हिंगणी 1, भवानी पेठ 12, गोवे 1, एसटी कॉलनी 1.

कराड तालुक्यातील कराड 18, बुधवार पेठ 3, सोमवार पेठ 4,मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 4, मलकापूर 14, निलेश्वर 1, कर्वे नाका 7, कार्वे 4, जाखीनवाडी 1, ओंढ 3, सैदापूर 4,कापील 1, चचेगाव 1, कोरेगाव टेंभू 1, साकुर्डी 1, उंब्रज 2, काले 7, सुपने 4, गोळेश्वर 3, विरवडे 1,शामगाव 1, आटके 2, कोळे 1, आगाशिवनगर 7, विजयनगर 1, वारुंजी 1, बनवडी 1, वसंतगड 1, वाठार 2, वाखन 1, विद्यानगर 1, वडगाव हवेली 2, शेनोली स्टेशन 2, टेंभु 2, येळगाव 1, कोपर्डी हवेली 3, चरेगाव 1, वराडे 1, काशिळ 1, शेनोली 2, कोळेवाडी 2, पाचवड फाटा 3, तारुख 2, विद्यानगर 1, सैदापूर 1, हजारमाची 1, तासवडे 1, नडशी 1, कोरेगाव 7, वडगाव 1, येवती2, शेरे 1, पाडळी हेळगाव 1, बनवडी 1, उंडाळे 1, वारुंजी 1, वडगाव 1, मुढेन 1, जाखीनवाडी 1, जिंती 2, पेर्ले 6, ओगलेवाडी 2, रेठरे बु 1, कोयना वसाहत 2, गोंदी 1.

पाटण तालुक्यातील कामरगाव 1, अडुळ 1, गावडेवाडी 1, करवट 1, येराड 1, पाटण 8, मारुल शिराळ 1, दिवशी 1, डाकेवाडी वाझोळी 1, तारळे 1, उरुल 1, मारलोशी 1, सुर्यवंशीवाडी 1, आरळे 1, गुढे 1, येरफळे 1.

खटाव तालुक्यातील खटाव 12, गोरेगाव वांगी 1,पाडेगाव 4, ललगुण 1, तडवळे 9, कातरखटाव 1, वडूज 11, येरळवाडी 1, बोंबाळे 7, लोणी 3, भुरुकवाडी 4, मायणी 5, जाखनगाव 1, पळशी 2, पुसेसावळी 6, निमसोड 1, कुमठे 7, नागाचे कुमठे 3, कण्हेरवाडी 1, डाळमोडी 2, बुध 3, डिस्कळ 2, अंबवडे 3, शिरसवडी 1, ऐनकुळ 5, चितळी 1, पाचवड 1, निढळ 1, पाडेगाव 2, कुरोली 2, पुसेगाव 2, कळंबी 3, भोसरे 4, औंध 3.

माण तालुक्यातील ढाकणी 1, गोंदवले 1, कालेवाडी 1, पळशी 1, बिदाल 3, भालवडी 2, म्हसवड 3, कोताळे खडकी 1, मार्डी 2, जांभुळणी 2, वरकुटे मलवडी 2, दहिवडी 2, दानवळेवाडी 1, गोंदवले खुर्द 3, माहिमगड 1.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 9, एकंबे 1, रणदुल्लाबाद 3,पिंपोडे बु 3, वाघोली 2, रहिमतपूर 3, गुघी 1, तडवळे 3, सुखेड 1, कण्हेरखेड 1, तांदूळवाडी 1, शिरढोण 1, भक्तवडी 3, वाठार स्टेशन 8, बिचुकले 3, सोनके 1, गोलेवाडी 1, नागझरी 1, भुसे 1, दुधानवाडी पळशी 2, देऊर 4, नलेवाडी पळशी 1, अंबवडे पळशी 1, मोहितेवाडी 1.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 34, लोणंद 11, डांगरवाडी 1, वाठार 1, डांगरवाडी 1, खंडाळा 9, हराळी 1, वाठार बु 2, पिसाळवाडी 1, वडगाव 5, पळशी 3, लोहम 4, नायगाव 1,किकवी 1, सारोळा 1, विंग 1, भोर 1, म्हावशी 1, भादे 1.

वाई तालुक्यातील वेळे 6, रविवार पेठ 3, मेणवली 1,बावधन 9, वाई 8, वरखडवाडी 1, भोगाव 2, वाघजाईवाडी 1, गंगापुरी 1, दरेवाडी 1, कानुर 2, सिद्धनाथवाडी 1, केंजळ 1,सोनगिरवाडी 1, लाखननगर 1, सुलतानपूर 4, भुईंज 6, बारशेवाडी 1, ढगेआळी 1, ब्राम्हणशाही 1, सह्याद्रीनगर 2, वंजाईवाडी 2, हनुमानगर 1, शहाबाग 1, दत्तनगर 3, धोम कॉलनी 2, दह्याट 2, वेलंग 1, फुलेनगर 1, पांडे 2, गुळुंब 1, मुंगासेवाडी 1, गणपतीआळी 1, पाखंडी 1, पाचवड 1, चाहुर 1, बोरगाव 1, शेंदुरजणे 1, विठ्ठलवाडी 1, पांढरेचीवाडी 2, माटेकरवाडी 3, वाघजाईवाडी 3,आसले 1, जांभ 1.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 27, क्षेत्र महाबळेश्वर 1, पाचगणी 8, किनघर 3, भिलार 2, माचुतुर 2, मेटगुटाड 1, भोसे 2, भिमनगर 3, लिंग मळा 1, तळदेव 1, जोर 1, कालंगगाव 1, गोदवली 1.

जावली तालुक्यातील हातगेघर 4, मेढा 4, म्हासरे 1, कुनावडी 1, सरताले 5, रागणेघर 7, केळघर 5, आखाडे 2, कुडाळ 5, जवळवाडी 2, बामणोली 6, हाटरेवाडी 2, खुशी 2.

इतर 4, भुरकरवाडी 2, माजगाव 1, महालेवाडी 1, मालदन 3, कासवंड 1, ढंबेवाडी 1, शिंदेवाडी 1, कानरवाडी 1, साळशिरंबे 1, खराडवाडी 1, चव्हाणवाडी 2, जाखीनवाडी 1,फडतरवाडी 3, नांदवळ 3, राजापुरी 1, तळीये 1, भैरवगड 2, खुडेवाडी 1, वडगाव 1, नडशी 1, मोप्रे 1, शेंडेवाडी 1, धावडी पिराचीवाडी 1, खडकी चिंदवली 2, भवानीवाडी 1, पिंपोडे खुर्द 1,शिराळा 1.

बाहेरील जिल्ह्यातील विटा 1, ठाणे 2, सांगली 4, पुणे 10, मुंबई 1, बारामती 1, कोल्हापूर 1, इस्लामपूर 1.

22 बाधितांचा मृत्य
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे आणेवाडी ता. जावली येथील 44 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 76 वर्षीय महला, जरेवाडी ता. सातारा येथील 64 वर्षीय महिला व खासगी हॉस्पीटलमध्ये कामेरी ता. सातारा येथील 81 वर्षीय महिला, चिंचणेर ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, प्रातपगंज पेठ येथील 70 वर्षीय पुरुष, करंजे ता. सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, गोंदवले ता. माण येथील 37 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ येथील 76 वर्षीय महिला, राजेवाडी ता. खंडाळा येथील 58 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 70 वर्षीय पुरुष, तारुख ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, औंध ता. खटाव येथील 63 वर्षीय पुरुष, वडुज ता. खटाव येथील 37 वर्षीय पुरुष, हडपसर जि. पुणे येथील 60 वर्षीय महिला, येवडेवाडी , पुणे येथील 48 वर्षीय पुरुष, जुनखेड ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, कराड येथील 90 वर्षीय महिला, ओगलेवाडी ता. कराड येथील 74 वर्षीय पुरुष, मांडवे ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ ता. फलटण येथील 53 वर्षीय पुरुष, शिरवळ ता. खंडाळा येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 22 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -455904

एकूण बाधित -77524

घरी सोडण्यात आलेले -64921

मृत्यू -2028

उपचारार्थ रुग्ण-10575


Back to top button
Don`t copy text!