जिल्ह्यातील 175 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 


स्थैर्य, सातारा दि.१२: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 175 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 5, रविवार पेठ 1, लोहार गल्ली सातारा 1, सदरबझार 2, शाहुपुरी 4, कोडोली 2, संभाजीनगर 1, गोजेगाव 3, कळंबे 2, दिव्यनगरी सातारा 3, गोवे 1, कोंढवे 1, मोरेगाव 1, वर्णे 3, वेणेगाव 1, यादोगोपाळ पेठ सातारा 1, चोराडे 1

कराड तालुक्यातील कराड 4, पोटले 2, कोर्टी 1, मलकापूर 2, कोयना वसाहत 2, उंब्रज 1, कोळे 6, सुरली 1, 

पाटण तालुक्यातील तारळे 6, 


फलटण तालुक्यातील महतपुरा पेठ 1, कसबा पेठ 1, लक्ष्मीनगर 2, खामगाव 4, मुरुम 1, वेळोशी 1, काळज 1,सुरवडी 2,हिंगणगाव 2,

खटाव तालुक्यातील गोरेगाव 1, मायणी 1, काटेवाडी 3, राजापुर 1, वडूज 10, गुरसाळे 1, औंध 2, पुसेगाव 2,दारुज 5, पुसेसावळी 1, म्हासुर्णे 4,मायणी 1, 

माण तालुक्यातील म्हसवड 8, दहिवडी 1,पळशी 1,गोंदवले खुर्द 1, बिदाल 2, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8, हिवरे 1, रहिमतपूर 7, चिमणगाव 1,पिंपरी 1, आर्वी 2, ल्हासुर्णे 1, सातारा रोड 1,  

जावली तालुक्यातील कुडाळ 5, मेढा 3, बामणोली 2, रायगाव 3, 

वाई तालुक्यातील रविवार पेठ 3,वेळे 1, कनुर 1, 

खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, विंग 1, झगलवाडी 1, 

इतर 2, पिंपळवाडी 1, शिंदेघर 7,शिंगणवाडी 1, विठ्ठलवाडी 3, 

3 बाधितांचा मृत्यु

जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कर्वे ता. सातारा येथील 60 पुरुष तसेच उशिरा कळविलेले गोपाळ पेठ ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष अशा एकूण कोविड 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. घेतलेले एकूण नमुने -214834

एकूण बाधित -48471 

घरी सोडण्यात आलेले -44175 

मृत्यू -1629 

उपचारार्थ रुग्ण-2667


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!