जिल्ह्यातील 168 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 2 :  जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 168 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर खटाव व वाई तालुक्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे

  

● सातारा तालुक्यातील  गडकरआळी येथील 50 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 71 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 60 वर्षीय महिला, सातारा येथील 75 वर्षीय महिला, काशीळ येथील 38 वर्षीय महिला, देशमुख कॉलनी येथील 21 वर्षीय पुरुष, दत्तनगर येथील 27 वर्षीय पुरुष,   

● कराड तालुक्यातील  टेंभू येथील  55,30 वर्षीय महिला 28,55 वर्षीय पुरुष 16 वर्षीय तरुण, शिवडे येथील 23 वर्षीय महिला, 29,27 वर्षीय पुरुष, वडोली येथील 48  वर्षीय पुरुष,  उंब्रज येथील 25 वर्षीय पुरुष 27 वर्षीय महिला 13 वर्षीय बालक,   गोंडी येथील 35 वर्षीय महिला, मानव येथील 50 वर्षीय महिला 22 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी येथील 46,51,40 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 60,23 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 21, 22 वर्षीय तरुणी 40 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 15,16 वर्षीय बालक 38,45 वर्षीय महिला 48,50 वर्षीय  पुरुष,  शनिवार पेठ येथील 15 वर्षीय बालीका 11 वर्षीय बालक 40 वर्षीय महिला, मलकापूर येथील 59 वर्षीय पुरुष. बुधवार पेठ येथील 59 वर्षीय पुरुष, चोरे येथील 33 वर्षीय पुरुष, इंदोली येथील 25,32,31 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 21 वर्षीय तरुण, 53 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 32 वर्षीय महिला, कृष्णा मेडिकल कॉलेज  येथील 1 डॉक्टर, कोयना वसाहत येथील 35 वर्षीय महिला 3 वर्षीय बालीका, नारायणवाडी येथील 36 वर्षीय पुरुष,  शारदा क्लिनिक येथील 65,26,40,51 वर्षीय महिला 61,85,87,23 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 1 पुरुष, वडगाव येथील 33 वर्षीय  पुरुष, वाठार येथील 35 वर्षीय पुरुष, सह्याद्री हॉस्पिटल येथील 34,60 वर्षीय पुरुष 

● खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील 20,45 वर्षीय महिला 52,40 वर्षीय पुरुष, समर्थ विश्व येथील 44 वर्षीय पुरुष, सुंदर नगर येथील 45 वर्षीय पुरष, अतीत येथील 50 वर्षीय पुरुष 33 वर्षीय महिला 14 वर्षीय बालक, केसुर्डी येथील 28 वर्षीय पुरुष,

● जावली तालुक्यातील खर्शी येथील 20 वर्षीय तरुणी, दुदुस्करवाडी येथील 25,55,43,47 वर्षीय पुरुष 35,47,20,35 वर्षीय महिला 17 वर्षीय बालक. 

● खटाव तालुक्यातील मायणी येथील 45,25,24,45, 29 वर्षीय महिला 12,9,12 वर्षीय बालीका 3 वर्षीय बालक 23,25 वर्षीय पुरुष, वडुज येथील 52 वर्षीय महिला 23 वर्षीय पुरुष, येरालवाडी येथील 54 वर्षीय  पुरुष, कातरखटाव येथील 24 वर्षीय पुरुष, 

● वाई तालुक्यातील पाचवड येथील 51 वर्षीय पुरष, रविवार पेठ येथील 65 वर्षीय महिला 75,55 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 28 वर्षीय महिला 47 वर्षीय पुरुष, बावधन येथील  62  वर्षीय पुरुष 55,85 वर्षीय महिला, शेंदुर्जणे येथील 26,20,60 वर्षीय महिला 4 वर्षीय बालक 56 वर्षीय पुरुष, ओहोळी येथील 56,28 वर्षीय पुरुष 54 वर्षीय महिला 8 वर्षीय बालक, शहाबाग  येथील 28 वर्षीय महिला 29,35,30 वर्षीय पुरुष, देगाव येथील 24 वर्षीय पुरुष.  

● कोरेगांव तालुक्यातील कुमठे येथील  66 वर्षीय महिला, चिमणगाव येथील 50 वर्षीय महिला, चिंचली येथील 35 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय  पुरुष, देऊर येथील 82 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 65 वर्षीय पुरुष, पिंपोडे (बु )येथील 36,44,43,38,58 वर्षीय पुरुष,  पेट कीनई येथील 70 वर्षीय पुरुष, सुरली येथील 65 वर्षीय महिला.

● पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील 50,58 वर्षीय पुरुष 46 वर्षीय महिला, नाडे येथील 22 वर्षीय तरुण, कुसरुंड येथील 43 वर्षीय पुरुष, भुरभुशी  येथील 25 वर्षीय महिला, नेरले येथील 36 वर्षीय महिला, 

● महाबळेश्वर तालुक्यातील  पाचगणी येथील 55,50,23 वर्षीय पुरुष 45,20 वर्षीय महिला,

● माण तालुक्यातील पुलकोटी येथील 30 वर्षीय महिला, म्हसवड येथील 7 वर्षीय बालीका 3 वर्षीय बालक, वरकुटे मळवडी येथील 60,29 वर्षीय महिला,

खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 15 रुग्ण कोरोनाबाधित

27  जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 15 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.गडीकर यांनी दिली.

2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणाल सातारा येथे खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, कवठे ता. वाई येथील 70 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. 

 

घेतलेले एकूण नमुने 29042 

एकूण बाधित 4251

घरी सोडण्यात आलेले 2084

मृत्यू 138

उपचारार्थ रुग्ण 2029


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!