फलटण तालुक्यात १११ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण/सातारा, दि. २८: फलटण तालुक्यामध्ये 111 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आले असल्याची माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिलेली आहे. तर फलटण तालुक्यातील १२५३ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेली आहे.

जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2528 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 30 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे

फलटण 1253 (24311)

जावली 50 (7314)

कराड 172 (21709)

खंडाळा 95 (10112)

खटाव 167 (15075)

कोरेगांव 146 (13787)

माण 159 (10912)

महाबळेश्वर 39 (3965)

पाटण 67 (6502)

सातारा 308 (34498)

वाई 59 (11356 )

इतर 13 (1013)

असे आज अखेर एकूण 160554 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे

फलटण 1(245)

जावली 0(164)

कराड 5 (626)

खंडाळा 0 (131)

खटाव 2 (404)

कोरेगांव 2 (309)

माण 4 (205)

महाबळेश्वर 1(43)

पाटण 1 (156)

सातारा 13 (1010)

वाई 1 (299)

असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3592 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!