फलटण तालुक्यातील १०८ तर सातारा जिल्ह्यातील १०९० संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ११ बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १३: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1090 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 11  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील फलटण 26, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 1, लक्ष्मीनगर 4, कोळकी 6, चौधरवाडी 2, मलठण 12, खामगांव 1, निंभोरे 1, शिंदेवाडी 2, वाखरी 1, तरडफ 1, तडवळे 1, धुळदेव 4,अलगुडेवाडी 1, पिंपरद 2, मिरडे 1, निगडी 1, जाधववाडी 3, जावली 1, जिंतीनाका 1, विढणी 3, कुंटे 3, विंचुर्णी 1, सांगवी 2, निंबळक 1, वाठार निंबाळकर 1, तरडगांव 1, चवाणवाडी 1, काळज 1, खराडेवाडी 1, सालपे 1, राजुरी 3, फडतरवाडी 1, फरांदवाडी 1, गिरवी 1, ठाकुर्की 1,सातेफाटा 1, राजाळे 2, सरडे 1, बरड 3, ढवळेवाडी 1, बिरदेवनगर 1.

सातारा तालुक्यातील सातारा 115, मंगळवार पेठ 10,गुरुवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 9, रविवार पेठ 2, केसरकर पेठ 4, दुर्गापेठ 2,महतपुर पेठ 1, केसरकर कॉलनी 6, यादोगोपाळ पेठ 6, चिमणपुरा पेठ 2, व्यंकटपुरा पेठ 2, मल्हारपेठ 1, करंजे 8, शाहुपुरी 11, शाहुनगर 6,  प्रतापसिंहनगर 1, कुपर कॉलनी 1, सदरबझार 10, कोडोली  8, गोडोली  3, विकास नगर 1, आदर्श नगर 1, कर्मवीर नगर 1, चिंचनेर वंदन 1, चिंचनेर निंब 1, भरतगाववाडी 4, शिवथर 1, गोलेगांव 1, दरे खु. 2, कळंबे 5,बुध 1,क्षेत्रमाहुली 4, कारंडवाडी 1, वडुथ 2, खुशी 1, आसनगांव 4, सुरली 1, पवार निगडी 1,काशीळ 2, पाडळी 1,धावडशी 1, चाहुर खेड 1,सरखाळी 1, चोरांबे 1, कारंडी 1, संभाजी नगर 1,  वळसे 1, कामथी 1, नागठाणे 10, माजगांव 1, निसराळे 1,सोनपुर 1, लिंब 1, सासपाडे 1,देगांव 1,रामाचा गोट 2, पिरवाडी 1, सत्यमनगर 1,सोनगांव 2, वेचले 2, जरंडेश्वर नाका 1, नांदगांव 1, पाडळ 1, मेले किडगांव 1, गोवारे 1, सायली 1, कोपर्डे 1, बोरगांव 1, चंदननगर 4, संगमनगर 2, कळंबी 1, संभाजीनगर 6, खोजेवाडी 1, शिवाजीनगर 4, वनवासवाडी 1,दौलतनगर 3,कोंढवे 3, बोरखळ 1, पाटखळ 1, पिंपोडे 1,सैदापुर 1, मोळाचा ओढा 1, रेनवले 1,

कराड तालुक्यातील  कराड 24, एमआयडीसी 9, सोमवार पेठ 4,मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 7, रविवार पेठ 1, कार्वे नाका 9, आगाशीवनगर 2, विद्यानगर 4, उंब्रज 3, म्होपरे 1, ओगलेवाडी 4, सैदापूर 3, बोटरेवाडी 1, अरेवाडी 1, रिसवड 1,कोर्टी 1, तुळसंड 1, विंग 2, सावडे 1, बनवडी  2, गोरेगांव 1, कार्वे 4, मसुर 2,वाडोली भिकेश्वर 1, कासारशिरंबे 1, रेठरे 2, वारुंजी 1, तांबवे 2, सुरली 2, हजारमाची 8, मलकापूर 14,ओंढ 1, नांदगांव 1, तारुख 1, येरवले 1, साजुर 1, उंडाळे 1,वाठार 4, शेरे 11, हेलगांव पाडळी 2,कपील 2, टेंभू 2, पाचपुतेवाडी 6, वारुंजी 1, सावडे 3, कोयना वसाहत 1,अने 1, ढेबेवाडी 1, लटकेवाडी सावडे 1, आटके 1, जखीनवाडी 2, गोलेश्वर 2, येलगांव 1, चोरडे 2,  येरफळे 1, साकुर्डी 1.

पाटण तालुक्यातील पाटण 4, तारळे 2, सोनवडे 3, बनपुरी 3, मालचौंडी 1,चिकनवाडी 1, मल्हारपेठ 3, मान्याचीवाडी 2, गावडेवाडी 1, मालदन 1, बोरगेवाडी मेणधोशी 1,कुसरुंड 2, महिंद 3 , बामणवाडी 1, निसरे 1, मारली 1, गारवडे 1.

खटाव तालुक्यातील खटाव 9, लोणी 1, वडुज 2, सातेवाडी 2, ललगुण 2, औंध 8, कळंबी 1, नायकाचीवाडी 1, खबालवाडी 2, भुरकवाडी 3, नादवळ 1, वाकेश्वर 1, काटलगेवाडी 2, खातगुण 2, विसापुर 2,पुसेगांव 2, भासरे 2, फडतरवाडी बुध 1, निमसोड 2.

माण तालुक्यातील दहिवडी 3,माळवाडी 1, पांगरी  7,आंधळी 2, ढाकणी 1, मार्डी 7,बोते 2, खुटबाव 2,मोही 1, पळशी 5, येळेवाडी 1, गोंदवले खु. 1, म्हसवड 1, वडगांव 1.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 8, तारगांव 4, गोलेवाडी 1, तडवळे 1, भक्तवडी 1, आसरे 1,चिमणगांव 2, नागीहरी 1, एकंबे 2, गुजरवाडी 4, दहीगांव 2, कोळवडी 7, वाठार किरोली 6, पिंपोडे बु. 6,  वाठार स्टेशन 1, तळीये 2, देऊर 2, रुई 1, भाडळे 1, पिंपोडा 1, आर्वी 1, टकले 1, काळोशी 1,  मोहितेवाडी 3, नांदवळ 1, सोनारे 1, देऊर पळशी 4.

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, लोणंद 5, शिरवळ 6, जावळे 1, खेड 5, निंबोडी 1, कोपर्डे 2, खेड बु. 1, पिंपरे गावठाण 1, निरा गावठाण 3, कोपर्डे गावठाण 2, निंबोडी गावठाण 1, वाघोशी गावठाण 1, मिरजेवाडी 1, पिसाळवाडी 1.

वाई तालुक्यातील वाई 7, वैराटनगर 3, फुलेनगर 4,ब्राम्हणशाही 4, रविवार पेठ 10, दत्तनगर 2, गणपतीआळी 3, प्रतापवाडी 1, बावधन नाका 2,गुळुंब 2,लोहारे 1, मांढरदेव 1, पसरणी 3, रेणवले 1, बावधन 3, केंजळ 1,जांब 1, कवठे 5, वेळे 2, चिखली 3,देगाव 1, भुईंज 3, ओझर्डे 3,सोनगिरवाडी 2, भोगाव 1, सिध्दनाथवाडी 3, मुंगसेवाडी 1, सोळशी 1, सातलेवाडी 1,खानापुर 3, कानुर 1, यशवंतनगर 2, परखंदी 1, किरुंडे 1, चांडक1, गंगापुरी 3, सह्याद्रीनगर 1,मेणवली 1, धर्मपुरी 1, शिवानी कडेगांव 1.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 10, पाचगणी 10, खिंघर 2, तायघाट 5, आंब्रळ 1, गुरेघर 2, भिलार 1,बुरधानी 1, देवळीमुरा 2.

जावली तालुक्यातील मेढा 8, बीभवी 1, तेटली 6, मारली 1, काटवली 1, सावली  2, ओझरे 1, कुसुंबी 1, म्हाते 2, हुमगांव 4, कुडाळ 3, केळघर 3, केडांबे 2, तळोशी 1, करंदोशी 1, आकडे 1, जावळवाडी 1, बिबवी 1, भांग 4, सरताळे 4, गंजे 3,येरुणकरवाडी 1, बहुले 1, बामणोली 5.

इतर 7, आढळ 1, आखीनी 1, अंधेरे 3,कोपरखणे 2, चाहुर 1, येणपे 1, अलेवाडी 1,कोपर्डे 1,नवसारी 1, कोळेवाडी 1, कळकेवाडी 1, गडवली 1, वाघेश्वर 1, आंबेघर 1,कोरिवले 1, नांदगणे 1,भोगवली 2, डांगरेघर 1,मामुर्डे 2,भोळी 1,खर्शी 3, दरे बु. 5, गोसावीचीवाडी 2, भोसे 3, सायगांव 1,   भिवडी 3, बिचुकले 4,पळशी 5, ओगलेवाडी विरवडे 2, विरवडे 2, मांडवे 1, काले 4, वाढळे फौजीनगर 1,धवळेवाडी निंभोरे 1, भाळवणी खानापुर 1, वडगांव हवेली 1,धोंडेवाडी 1, वाठार कोवलूनी 1.

बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1, ठाणे 2,पुणे 2, माळशिरस 1, इंदापूर 1, परशुराम खेड 1, मिरज 1, चिपळुण 1, वाळवा 1.

11 बाधितांचा मृत्यु

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील वडुज ता. खटाव येथील 16 वर्षीय महिला, रानमळा ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, करंजे ता. सातारा येथील 69 वर्षी पुरुष, सातारा येथील  70 वर्षीय पुरुष, रविवार पेठ ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, बोरगाव ता. सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, रेणावळे ता. सातारा येथील 73 वर्षीय पुरुष,करंजे पेठ सातारा येथील 46 वर्षीय महिला व खासगी हॉस्पीटलमध्ये कळंबे ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी ता. कराड येथील 43 वर्षीय महिला, सुपने ता. कराड येथील 61 वर्षीय पुरुष  अशा एकूण 11  कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -445941

एकूण बाधित -75264

घरी सोडण्यात आलेले -64265

मृत्यू -1992

उपचारार्थ रुग्ण-9007


Back to top button
Don`t copy text!