जिल्ह्यातील 100 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य,सातारा दि.१६: जिल्ह्यात काल  मंगळवारी रात्री जाहीर करण्यात
आलेल्या रिपोर्टनुसार  100 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4  
कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 


सातारा
तालुक्यातील सातारा 2, शुक्रवार पेठ 1, तामजाईनगर 1, अजिंक्य कॉलनी सातारा
1, जगतापवाडी 1, अतित 2, अंगापूर 1, कोंडवे 1, नेले 1, फडतरवाडी 1, शिवथर
2, नरवडे 1, लावंगर 1,  

कराड तालुक्यातील कराड 2, मंगळवार पेठ 2, उंब्रज 1, रेठरे बु 1, अटके 1, सैदापूर 1, पोटळे 1, नंदलापूर 1, पाडळी 1, मसूर 4,  

पाटण तालुक्यातील सोनाचीवाडी 2, तारळे 1, मल्हार पेठ 1,  

फलटण तालुक्यातील पवारवाडी 1, मलटण 1, उपळवे 1, ताथवडा 2, वाखरे 1, वाठार निंबाळकर 1,  होळ 2,

खटाव तालुक्यातील निमसोड 2, वडूज 1, पुसेगाव 2,   

माण  तालुक्यातील गोंदवले 1, कुकुडवाड 1, किरकसाल 3, राणंद 1, दहिवडी 3, बालवडी 1,   

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, फडतरवाडी 1,  कटापूर 1, भाडळे 1, पळशी 1, 

जावली तालुक्यातील सायगाव 1, बहीवडी 1, सरताळे 6,  

वाई तालुक्यातील दत्तनगर वाई 1, हातेघर 1, 

खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, शिरवळ 3, पाडळी 1, बावडा 5,  

महाबळेश्वर तालुक्यातील माचतुर 2, मेटगुटाड 1, पाचगणी 1, देवळाली 1, 

इतर 4, एकंबे 1, तडवळे 3, सैदापूर 1,

4 बाधितांचा मृत्यु

 क्रांतीसिंह
नाना पाटील रुग्णालयात येथील करंजे पेठ येथील 65 वर्षीय महिला, तसेच
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील 81
वर्षीय पुरुष, खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, बोरखळ ता. सातारा येथील 77
वर्षीय पुरुष  अशा एकूण 4  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही
डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -269840

एकूण बाधित -53744  

घरी सोडण्यात आलेले -50506  

मृत्यू -1779 

उपचारार्थ रुग्ण-1459 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!