स्थैर्य, सातारा दि.18 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात
आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7
कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1, व्यंकटपुरा पेठ 1, सदरबझार 1, केसरकर
पेठ 1, शाहुपुरी 1, संभाजीनगर 1, गणेश नगर 1, सासपडे 3, पाटखळ माथा 1,
कराड तालुक्यातील ओंड 1, कर्वे 2, रेठरे 1, कोरेगाव 1, येळगाव 1, तळबीड 2, चोरे रोड कराड 2, आटके 4,
पाटण तालुक्यातील पाटण 1,कोयना नगर 1,
फलटण तालुक्यातील फलटण 2, दत्तनगर 1, बीबी 1, मुळीकवाडी 1, शेरेवाडी
1, निंभोरे 3, विढणी 1, आदरुड 1, शेरेचीवाडी 1, साखरवाडी 1, जाधवाडी 1,
सुरुवडी 2,
खटाव तालुक्यातील खटाव 1, पुसेगाव 5, बहुकरवाडी 1, वेटणे 3, राजापुर 1, चोराडे 1, निमसोड 1,
माण तालुक्यातील दहिवडी 5, किरकसाल 1, पळशी 1,
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली 4, नांदवड 1,किन्हई 1,आर्वी 1,सुर्ली 1, करंखोप 1, रहिमतपूर 2,चिलेवाडी 1, पिंपोडे बु 1,
जावली तालुक्यातील भणंग 2,
वाई तालुक्यातील दत्तनगर 1, कवटे 2, परखंदी 1, पांडे 2, सायगाव 1, सिद्ध्दनाथवाडी 2,भुईंज 1,
खंडाळा तालुक्यातील तांबवे 1,
इतर 3,गोरेगाव 1, झाशी 1,
7 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत
असलेल्यांमध्ये रोहोत ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, आर्वी ता.
कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये झरे
ता. आटपाडी जि. सांगली येथील 69 वर्षीय पुरुष, अंबरवाडी ता. खंडाळा येथील
65 वर्षीय पुरुष, बिदाल ता. माण येथील 52 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा
कळविलेले विठ्ठलवाडी ता. वाई येथील 79 वर्षीय पुरुष, नंदगाने ता. जावली
येथील 62 वर्षीय महिला अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु
झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -221761
एकूण बाधित -49051
घरी सोडण्यात आलेले -44974
मृत्यू -1653
उपचारार्थ रुग्ण-2424