श्री महाराजा ज्वलर्सच्या डबल धमाका ऑफरची आज बक्षीस सोडत


दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२१ | फलटण | येथील प्रसिद्ध असलेल्या श्री महाराजा ज्वेलर्सच्या वतीने डबल धमाका ऑफरचे आयोजन केलेले होते. सदरील डबल धमाका ऑफरची सोडत आज दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक ११ वाजता श्री महाराजा ज्वेलर्स, महावीर स्तंभाजवळ, फलटण येथे आयोजन केलेले आहे. तरी डबल धमाका ऑफरमध्ये भाग घेतलेल्या मान्यवरांनी उद्या श्री महाराजा ज्वेलर्स येथे उपस्थित राहावे, असे आवाहन श्री महाराजा ज्वेलर्सचे संचालक नवनाथ माने यांनी केलेले आहे.

श्री महाराजा ज्वेलर्सने आयोजित केलेल्या डबल धमाका स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे स्कुटी पेप आहे. तर दुसरे बक्षीस ४३ इंची एलईडी टीव्ही आहे. यासोबतच तिसरे बक्षिस वॉशिंग मशीन आहे तर चौथे बक्षिस आटा चक्की आहे. तरी श्री महाराजा ज्वेलर्सने आयोजित केलेल्या डबल धमाका स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांनी आज दि. १४ रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, असेही आवाहन श्री महाराजा ज्वेलर्सचे संचालक नवनाथ माने यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!