राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ.कृपाशंकर मिश्र यांच्या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२९ मार्च २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ साहित्यिक व संपादक डॉ.कृपाशंकर मिश्र यांच्या ‘स्तुत्य’ व ‘देवि उर्मिला’ या दोन हिंदी काव्यसंग्रहाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.

‘स्तुत्य’ हा काव्यसंग्रह भारतीय महापुरुषांच्या त्याग व बलिदानाची शौर्यगाथा आहे, तर ‘देवि उर्मिला’ का काव्यसंग्रह प्रभू रामाचे बंधू लक्ष्मण यांच्या धर्मपत्नी देवी उर्मिलेच्या त्याग व समर्पणावर आधारित काव्य आहे.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व संपादक डॉ.सागर त्रिपाठी, डॉ.संगिता मिश्र, हरिशंकर मिश्र व गांधी विचार मंचचे महासचिव मिथिलेश मिश्र प्रामुख्याने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!