दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। सातारा । सध्या महाबळेश्वर भागात विकणार्या लाल चूटूक, मधाळ स्ट्रॉबेरी फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत असून दरही खाली आले आहेत. सध्या सातार्यात दीडशे रुपये किलो दर आहेत. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)